पारनेर ः नगर तालुक्यातील सामाजिक, राजकीय,धार्मिक , शैक्षणिक , आध्यात्मिक पटलावर आजवर देशाच्या इतिहासात तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने अजरामर करणारे अनेक कोहिनूर हिरे या तालुक्याच्या मातीने देशाला दिले आहे . त्या पुष्प मालेतील एक पुष्प म्हणजे आमदार निलेश ज्ञानदेव लंके ज्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या अभ्यासु कर्तुत्व व नेतृत्वाच्या बळावर जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले व त्याचा प्रत्येय विधानसभा निवडणूक 2020 रोजी निकालाच्या दिवशी सुवर्ण पहाट घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसामान्यांच्या मदतीने आमदार म्हणून पोहोचले व गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षाला नवीन सोनेरी पालवी फुटली. हाच सर्वसामान्यांचा जननायक विक्रमादित्य आमदार लोकनेते…
Read Moreभारतीय जनता पक्षाने जाहीर केले लोकसभेचे १९५ उमेदवार, महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर नाही.
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केला नाही. Taking the lead in announcing candidates, the Bharatiya Janata Party announced the first jumbo list of 195 Lok Sabha candidates. In this, Prime Minister Narendra Modi has entered the…
Read Moreमराठा समाजाची बाजू न घेणाऱ्या उमेदवारांना मतदान नाही
अहमदनगर, ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भमिकेशी सहमत झाले नाही. मराठा समाजाचे असूनही समाजाला गरज असताना त्या काळात समाजाच्या बाजूने भूमिका न घेता, उलट विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवारांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मराठा समाज मतदान करणार नाही. अशा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याची शपथ नाही, अहमदनगर येथे सकल मराठा समाजाने घेतली आहे. केवळ मनोज जरांगे यांचीच नाही तर आमच्या सर्वाची ‘‘एसआयटी’’ चौकशी करावी अशी मागणीही यावेळी बैठकीत केली. Did not agree with the role of Manoj Jarange Patil who fought on the issue…
Read Moreनगरच्या महा संस्कृती महोत्सवात खरेदीदारांना मिळेना धान्य, नियोजन हुकल्याचा होतोय परिणाम
अहमदनगर,ः नगर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात यंदाही महिलां बचतगटांनी तयार केलेले साहित्य, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठीचा कृषी महोत्सव होत आहे. मात्र महोत्सवाची वेळ चुकली आहे. शेतमाल खरेदीसाठी आलेल्यांना बहुतांश शेतमाल खरेदीसाठी महोत्सवात उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जावे लागत असल्याचे पहायला मिळत आहे. आयोजकाच्या मनमानीमुळे महोत्सवात सहभागी झालेल्या शेतमालाच्या व्यतिरिक्त इतर स्टॉल धारकांनाही पुरेशा प्रतिसादा अभावी विक्री होत नसल्याने चिंता लागली आहे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल थेट विक्री करता यावा यासाठी राज्यभर कृषी महोत्सव घेतले जात आहेत. या संकल्पनेची सुरवातच २००६ साली नगर जिल्ह्यातून झाली. नगर जिल्ह्यात या…
Read Moreउपोषणस्थळी महिलांचा आक्रोश… दादा पाणी प्या… उपचार घ्या
आंतरवली सराटीतून… मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कठोर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी आज गुरूवारी येथे बाहेर गावावरून आलेल्या महिलांनी आक्रोश केला. उपोषण सुरू करून सहा दिवस झाले. तरीही सरकार उपोषणाकडे लक्ष देत नाही आणि मनोज जरांगे पाटील उपचार, पाणी घेत नाहीत, यामुळे त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवली आहे. The women who came out of the village cried out at the place of fast of Manoj Jarange Patil, who was on a strict fast on the issue of Maratha reservation, today on Thursday. It has been six days since…
Read Moreआंतरवली सराटीत रात्रभर मराठा समाजाची गर्दी
आंतरवली सराटीतून… ”सहा दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही की पाणी नाही, निपचित पडलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील. जिवाची कालवाकालव करणारे हे चित्र आंतरवली सराटीत पहायला मिळत आहे. दिवसासह रात्रीही येथे हजारो मराठा समाजाची गर्दी पहायला मिळत आहे. बुधवारी रात्री आकरा वाजून चाळीस मिनिटांनी डॉक्टरांचे पथक तपासणी साठी आले होते मात्र तपासणीला मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. तब्बेत वरचेवर खालावत असल्याने मराठा समाजाच्या चिंता वाढत आहे. A team of doctors came for an examination at forty minutes past eleven o’clock on Wednesday night, but Manoj Jarange Patil refused the examination.…
Read Moreमनोज जरांगे पाटलांचा उपचार घेता घेता पुन्हा नकार…. टेन्शन वाढतच आहे
आंतरवली सराटी (जि. जालना) येथून…….. पाच दिवसाच्या सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाज चिंतेत होता. अखेर आज बुधवारी श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्यासह अंतरवलीत जमलेल्या मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. पण पुन्हा उपचारासाठी नकार दिला असल्याने टेन्शन वाढत आहे.Manoj Jarange Patil has started taking treatment by honoring the request of the Maratha community gathered at Antarwali along with the abbot of Sri Kshetra Narayan Gad Sansthan Guruvarya Shivaji Maharaj त्यांना दुपारी…
Read Moreभाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत ?
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीही राज्यसभेच्या उमेदवार मुंबई, ; राज्यसभेच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नुकताच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.In the elections for Rajya Sabha seats, Bharatiya Janata Party has recently joined BJP from Congress, former Chief Minister Ashok Chavan, former Pune MLA Medha Kulkarni, along with Dr. Ajit Gopchde has been nominated. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावेही या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पक्षाने पंकजा मुंडे…
Read Moreमनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…..आंतरवलीत लोक धाय मोकलुन रडतायेत
आंतरवली सराटी (जि. जालना) ः चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil नकार देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. As it seems that the government is deliberately ignoring his hunger strike, the Maratha community is expressing anger. मराठा…
Read Moreबिगर पैसेवाल्याने पैशावाल्यांना घाम फोडलाय : आमदार निलेश लंके
पारनेर :प्रतिनिधी राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.यावेळी राणीताई लंके,सुदाम पवार,बाबासाहेब तरटे,बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के कारभारी पोटघन ,राहुल झावरे, दिपक आण्णा लंके , दादा शिंदे , जितेश सरडे , श्रीकांत चौरे , पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे ,पुनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे,सुवर्णा धाडगे,उमाताई बोरूडे, अशोक घुले,नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,कैलासशेठ धाडगे,अर्जुन भालेकर,संभाजी रोहोकले,नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ.कावरे,सुनील काळभोर,बाळा पुंडे, अर्जुन डांगे,चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे,नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप निलेश शिंदे स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी ,…
Read More