अहिल्यानगर ः “पौष्ठिक तृणधान्यांची उत्पादन क्षमता अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तम आहे. शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक उपयोग करावा लागेल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि विविध पोषण समस्यांवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पौष्टीक तृणधान्याचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले. Ahilyanagar: “Production potential of nutritious food grains is great in Ahilyanagar district. Farmers have to utilize it more, so that their income can increase and various nutritional problems can be overcome.Therefore, the Agriculture Department is trying to increase the area of nutritious cereals…
Read Moreसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर _ ( प्रतिनिधी ) थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपले कुटुंब मानले. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. संगमनेर तालुक्याची विकासकामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे. हे वातावरण चांगले राहावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे .सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असल्याचे अभिवादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. The great freedom fighter Bhausaheb Thorat considered Sangamner taluka as his family after participating in the freedom struggle. He worked throughout his life to bring happiness…
Read Moreसंतोश देशमुख हत्या प्रकरणी अहिल्यानगर येथे निघणार जिल्हाव्यापी मोर्चा ः मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय़
अहिल्यानगर, ः बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा विषय तापलेला असतानाच आता या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागणीसह या प्रकरणाशी संबंधित इतरही काही गंभीर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे जिल्हाव्यापी मोठे आंदोलन उभे राहणार आहे. Ahilyanagar, : While the topic of the brutal murder of Sarpanch Santosh Deshmukh of Massa Jog in Beed district is hot, now there are some other serious issues related to the case along with the major demand that all the accused in the case should be hanged. A…
Read Moreसुसंस्कृत नेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात
राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहे, अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून, ते राज्यात सर्वपरिचित आहे. विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधित्व करत असलेला संगमनेर तालुका हा शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच संगमनेर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. यावरूनच आ .थोरात यांच्या विकासाची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येत आहे. आमदार थोरात यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यार्थिदशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत त्यामुळे देशभक्ती च्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी…
Read Moreसामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर ः डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
अहिल्या नगर, ः : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे अशा उदात्त भावनेतून टीम इंदिरा सतत तीस वर्षे झटते आहे. आतापर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन इंदिरा विद्यापीठाची वाटचाल सुरु राहील. असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर यांनी अहिल्यानगर येथे केले. Ahilya Nagar, : The dreams of all the common people and the dreams of the struggling youth are our own dreams. Team Indira…
Read Moreसंतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीलापाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे ः सुरेश अण्णा धस
मस्साजोग (ता. केज, जि. बीड) ः अत्यंत निष्ठुर, थंड डोक्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. किरकोळ कारणावरुन एवढ्या नर्दयी पद्धतीने मारण्यापर्यत या लोकांची मजल जाते कशी, आऱोपीला तर सजा होईलच, पण त्यांना पाठबळ देणाऱे कोण आहेत याचा शोध लावा, त्यासाठी आरोपीला, पोलिसांना आलेल्या फोनचे डिटेल्स तपासा आणि आरोपीला पाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे. यात जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस व तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नाही तर सेवेतून कायम मुक्त केले पाहिजे अशी मागणी भाजप नेते आमदार सुरेशअण्णा धस यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना सजा होईपर्यत पाठपुरावा करणार असल्याचे…
Read Moreअहिल्यानगर शहर मतदार संघात थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर, चुरस अधिक वाढली
अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read Moreअहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे. Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that…
Read Moreमराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली तर भाजप उमेदवारालाही मनोज जरांगे पाटील मदत करणार
आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. We will support, write and video support Maratha reservation. Manoj…
Read Moreश्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध
श्रीरामपुर (जि. नगर) ः शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला, मुलींच्या सुरक्षेसंदर्भात श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी फाउंडेशनतर्फेर’श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली’ हे अपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी संदेश पाठविणारे ॲप नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहे. महिला, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी. कामगारीसह इतरांना त्याचा फायदा घेता येणार आहे. Activities are being implemented by Udamle Foundation in Srirampur Taluka. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale through the foundation has made ‘Shrirampur Security System’ an app available to the…
Read More