संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीलापाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे ः सुरेश अण्णा धस

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीलापाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे ः सुरेश अण्णा धस

मस्साजोग (ता. केज, जि. बीड) ः अत्यंत निष्ठुर, थंड डोक्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. किरकोळ कारणावरुन एवढ्या नर्दयी पद्धतीने मारण्यापर्यत या लोकांची मजल जाते कशी, आऱोपीला तर सजा होईलच, पण त्यांना पाठबळ देणाऱे कोण आहेत याचा शोध लावा, त्यासाठी आरोपीला, पोलिसांना आलेल्या फोनचे डिटेल्स तपासा आणि आरोपीला पाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे. यात जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस व तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नाही तर सेवेतून कायम मुक्त केले पाहिजे अशी मागणी भाजप नेते आमदार सुरेशअण्णा धस यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना सजा होईपर्यत पाठपुरावा करणार असल्याचे…

Read More

” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण

” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण

अहमदनगर (अहिल्यानगर), ः ” ते सांगायचं नाही, यंत्रणा-बिंत्रणा, तुमच्याकडे यंत्रणा आसन डब्याडुब्यावाली, कडू साहेबांच्या भाषेत, पण आमच्याकडे जिवाभावाची लोक निलेश लंके बरोबर आहेत. तेरा तारखेपर्यत पाच वाजेपर्यत एक फोन आला तरी यंत्रणा टाईट पाहिजे. महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास आहे ज्या-ज्या वेळी क्रांतीकारण घराबाहेर पडले, त्यावेळी इंग्रजाला काढून दिले आणि भारत स्वतंत्र झाला, हे त लई सोप्पय, इंथ जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. लई कंबरेच्या खाली टिका टिप्पनी करु नका, व्यक्तीगत जीवनावर घसरायचं नाही, निवडणूक निवडनुकीच्या पद्धतीने घ्यावी, आमचा काही तुम्हाला विरोध नाही. काचेच्या घरात राहतात हे विसरायचे नाही…” नगर दक्षिण लोकसभा…

Read More

मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला : राधाकृष्ण विखे पाटील

मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला : राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर :; मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बोलण्याचा रोख माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे होता. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काॅग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची…

Read More

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…..आंतरवलीत लोक धाय मोकलुन रडतायेत

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…..आंतरवलीत लोक धाय मोकलुन रडतायेत

आंतरवली सराटी (जि. जालना) ः चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil नकार देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. As it seems that the government is deliberately ignoring his hunger strike, the Maratha community is expressing anger. मराठा…

Read More

बिगर पैसेवाल्याने पैशावाल्यांना घाम फोडलाय : आमदार निलेश लंके

बिगर पैसेवाल्याने पैशावाल्यांना घाम फोडलाय : आमदार निलेश लंके

पारनेर :प्रतिनिधी राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.यावेळी राणीताई लंके,सुदाम पवार,बाबासाहेब तरटे,बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के कारभारी पोटघन ,राहुल झावरे, दिपक आण्णा लंके , दादा शिंदे , जितेश सरडे , श्रीकांत चौरे , पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे ,पुनम मुंगसे, राजेश्‍वरी कोठावळे,सुवर्णा धाडगे,उमाताई बोरूडे, अशोक घुले,नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,कैलासशेठ धाडगे,अर्जुन भालेकर,संभाजी रोहोकले,नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ.कावरे,सुनील काळभोर,बाळा पुंडे, अर्जुन डांगे,चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे,नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप निलेश शिंदे स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी ,…

Read More

विकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब

विकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब

अहमदनगर : कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे! Perhaps today’s young generation does not remember the Sangamner of yesteryear. But this taluka was not developed as seen today. Being a drought-stricken area, the farmers were living a miserable life, there was no industrial development, they had to go outside the taluk…

Read More

पुण्यातील जाणाऱ्या पदयात्रेचा मार्ग बदलणार

पुणे ः मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil यांच्या पदयात्रेचा मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जरांगे पाटील यांना केलेली विनंती मान्य केली. आता शिवाजीनगर मधून जाणारी पदयात्रा आता पुण्यातून जास्तीत जास्त बाहेरुन जाणाऱ्या मार्गाने लोणावळ्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. काल सोमवारी (ता. २२) पदयात्रा नगरहून…

Read More

शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत

शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत

नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे…

Read More