अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read MoreCategory: निवडणूक
मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली तर भाजप उमेदवारालाही मनोज जरांगे पाटील मदत करणार
आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. We will support, write and video support Maratha reservation. Manoj…
Read Moreश्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,
अहमदनगर, (प्रतिनिधी) ः नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात काॅग्रेस आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याची सध्याची तरी स्थिती आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे शिंदे सेनेच्या उमेदवारीवर दावा करत असताना शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे श्रीरामपुर मतदार संघात निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे. The current situation is that the fight will be mainly between Congress and Shiv Sena (Shinde) in Srirampur Assembly Constituency. While former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande are claiming…
Read Moreप्रचार सभांचा ‘धुराळा’ शांत, आता एकमेकांवर लक्ष, कार्यकर्त्यांचा राहणार जागता पहारा
अहमदनगर, ः अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवारी (दिय १३) मतदान होत असल्याने आज (शनिवारी) सायंकाळी प्रचारसभांचा धुराळा थंडावला आहे. आता दोन दिवस आपले वातावरण टिकवून ठेवण्यासाठी उमेदवार टेन्शनमध्ये आहेत. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचारातून ‘गडबड’ होऊ नये यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर करडी नजर ठेवून राहणार असल्याचे दिसत आहे. लोकांचे मुलभूत प्रश्न, मराठा आरक्षणाबाबत निवडणूक प्रचारात बोलणे टाळल्याचा परिणाम मतदानातून दिसून येईल असे राजकीय जाणकारांना वाटत आहे. Since voting is going on in Ahmednagar, Shirdi Lok Sabha constituency on Monday (13th), campaigning meetings have cooled down…
Read Moreकाँग्रेसमुळे साठ वर्षातही शेतीपर्यत पाणी पोचले नाही : नरेंद्र मोदी यांची शरद पवारांवररही टिका
माळसिरस जि. सोलापूर : -काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीचे केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या काळात साठ वर्षे सत्ता असूनही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. आम्ही मात्र सिंचनाच्या अनेक योजना वेगाने पूर्ण करत आहोत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. Inspite of 60 years of power during the Congress period, water did not reach agriculture. However, Prime Minister Narendra Modi attacked…
Read Moreसर्वेच्या नावाखाली नागरिकांना फोनवरून विचारले जातेय… आपली पसंती कोणाला?
अहमदनगर ः मतदान हे गुप्त दान असते. ज्याने-त्याने आपापल्या पद्धतीने मतदान द्यायचे, त्याबाबत गुप्तता ठेवली जाते. मात्र सध्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर नागरिकांना फोन येऊ लागले आहेत. फोनवर तुमची पसंती कोणाला असेल, खासदार सुजय विखे यांना असेल तर एक दाबा व निलेश लंके यांना असेल तर दोन दाबा अशी फोनवरुन विचार होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या नावाखाली कोण कोणाला मत देणार याचा डाटा तर गोळा केला जात नाही ना, अशा पद्धतीने लोकांना विचारता येते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. Voting is a secret charity. It is kept secret about who-he/she wants to…
Read Moreलिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल
श्रीगोंदे : नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा लिंपणगांव येथे पोहचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत येत असताना तरूणांच्या दोन गटामध्ये स्थानिक प्रश्नावरून वाद झाला. त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचे मा. आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार व साजन पाचपुते यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडीओ व्हायरल करून लंके यांना सभा न घेताच लिंपणगांवमधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोटया बातम्या विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविण्यात आल्या. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नीलेश लंके…
Read Moreअपयश झाकण्यासाठी त्यांनी डाळ, साखर वाटली ः नीलेश लंके
अहमदनगर ः (ग्रामसत्ता) : अपयश झाकण्यासाठी त्यांनी डाळ, साखर वाटली. आताची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. ‘‘जनतेने माझी निवडणूक हाती घेतली आहे. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. त्यामुळे कोणी फार हवेत जायचे कारण नाही. कारण ही निवडणूक जनतेची असून भाजपच्या निष्क्रिय खासदाराच्या यादीत डॉ. सुजय विखे अग्रस्थानी आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी त्यांना लोक घरी पाठवतील असा घाणाघात दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमदेवार माजी आमदार नीलेश लंके यांनी केला.People have taken my election. No one has brought the copper plate of power. So there is no…
Read Moreमहादेव जानकर भाजपासोबत, परभणीतून लढण्याची शक्यता
मुंबई ः महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन निर्णय़ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघात लढण्यात जानकर इच्छुक आहेत. मात्र तेथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असल्याने महादेव जाणकर परभणीत लढणार असल्याचे बोलले जात आहे. शरद गटातून लढण्यासाठी मोहितेंची वाट यातून मोकळी झाल्याचे बोलले जात आहे. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील…
Read Moreलोकसभा निवडणूक ः बीड, नगरला १३ मे रोजी मतदान
मुंबई ः लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. १३ मे रोजी नगर, बीड, शिर्डी येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील प्रत्येक टप्प्यातील लोकसभा मतदार संघात निश्चित केले आहे. १९ एप्रिल रोजी पहिला टप्पा असून विदर्भात मतदान होईल.The trumpet of the Lok Sabha elections has sounded and voting will be held in five phases in Maharashtra. The fourth phase of voting will be held in Nagar, Beed, Shirdi on May 13. It is fixed in the Lok Sabha constituencies in each stage of the state.…
Read More