अहमदनगर : कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे! Perhaps today’s young generation does not remember the Sangamner of yesteryear. But this taluka was not developed as seen today. Being a drought-stricken area, the farmers were living a miserable life, there was no industrial development, they had to go outside the taluk…
Read Moreछगन भुजबळांनी ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी घेतली : अहमदनगर येथील सकल मराठा समाजाचा आरोप
अहमदनगर ः राज्य सरकारच्या पैशाने एल्गार मेळावे घेऊन मंत्री छगन भुजबळ मराठा द्वेष करत भाषणे ठोकत आहे. राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे आहेत. म्हणजे ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतात. त्यांना बोलण्याची, विरोध करण्याची भुजबळात धमक आहे का? केवळ गरिब, गरजवंत मराठ्यांना विरोध करुन गाव पातळीवर ओबीसी-मराठा समाजात वाद लावण्याचे प्रकार करत आहेत.मंत्रीपदाची शपथ घेताना कोणत्याही जात, धर्माचा द्वेश करणार नाही असे सांगणारे भुजबळ संविधानाची भाषा बोलत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.The needy are opposing the Marathas and creating disputes in the…
Read Moreआरक्षण दिले तर सर्वेक्षण कशाला करता ः छगन भुजबळ
अहमदनगर, : मराठा समाजाला To the Maratha community आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पुर्ण केली, मग आता कशाला सर्वेक्षण करता. मराठ्यांनी ओबीसीला त्रास दिला तर आम्ही नडू. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना देता, तशा त्या इतरांनीही द्या, मी माझ्या मंत्रीपदाचा मी १६ नोव्हेंरलाच दिला आहे असे सांगत आज राज्याचे अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात ओबीसी आणि इतर आम्ही 80 टक्के आहोत त्यातही सात टक्के कुणबी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे दहा-बारा टक्के लोकांच्या मतासाठी ओबीसीवर अन्याय करू नका, नाही तर…
Read Moreसंत वामनभाऊ महाराजांनी समतेची शिकवन दिली ः देवेंद्र फडणवीस
गहिनीनाथगड चिंचोली (ता. पाटोदा) ः संतश्रेष्ठ वै. वामनभाऊ महाराज Vamanbhau Maharaj यांनी समाजाला समतेची शिकवन दिली., त्यांच्या शिकवणीतून समाजाला दिशा मिळत आहे. गहिनीनाथगड येथून पंढरपुरला जाण्यासाठी नवीन रस्ता करणार आहे. अजून गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल महाराज, उत्तम स्वामी, राज्याचे कृषी तथा जिल्हयाचे पालकमंत्री…
Read Moreमराठा समाज सर्वेक्षण २ फेब्रुवारीपर्यत होणार
मुंबई ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्यासाठी एकीकडे अध्यादेश काढला आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणही A survey to prove the backwardness of Maratha society सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यत हे सर्वेक्षण पुर्ण झालं नसल्याने दोन दिवसाची मुदतवाढ करुन आता हे मराठा समाजाचे सर्वेक्षण A survey to prove the backwardness of Maratha society २ फेब्रुवारीपर्यत म्हणजे शुकवारपर्यत केले जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil त्यासाठी उपोषण, अंदोलने करत आहेत. कुणबी kunbi…
Read Moreशिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन
सांगली ः सांगली जिल्ह्यातील खानापुर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. Khanapur-Atpadi Assembly Constituency MLA Anil Babar has passed away. निमोनिया झाल्याने बाबर यांच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तसेच जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देणारा पाणीदार आमदार Panidar MLA म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. खानापुर- आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेले अनिल बाबर Anil Babar शेतकऱ्यांसाठी सातत्याने कामाला प्राधान्य द्यायचे. 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर Anil Babar यांचा जन्म झाला.…
Read Moreमनोज जरांगे पाटीलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
महाड (रायगड) ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्याची सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने State Govt येत्या १५ दिवसांत सगेसोयऱ्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करा. तसे झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण Indefinite hunger strike करणार असा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी दिला आहे. मराठा समाजातील कुणबी kunbi नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे मिळावीत, त्यासोबत सग्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी मुंबईत अंदोलन केल्यानंतर हे अंदोलन शमवण्यासाठी मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने तशी अधिसूचना काढली आहे. त्यानंतर अधिवेशन शांत झाले. विधिमंडळाचे विशेष…
Read Moreभुजबळाच्या भूमिका आम्हाला मान्य, ओबीसीसाठी लढणार ः विजय वड्डेट्टीवार
भुजबळाच्या भूमिका आम्हाला मान्य, ओबीसीसाठी लढणार ः विजय वड्डेट्टीवार मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतची Maratha Reservation ही अधिसूचना काढली आहे. आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या लढाईमुळे ओबीसी OBC समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे. ओबीसीच्या संरक्षणासाठी आम्ही लढा देणार आहोत असे काॅग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काॅग्रेस पक्षही मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी सहमत…
Read Moreअशोक सराफ महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी
मुंबई ः महाराष्ट्र शासनाक़डून देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार यंदा ज्येष्ट अभिनेते अशोक सराफ Ashok Sarafयांना जाहीर करण्यात आला आहे. The Maharashtra Bhushan Award has been announced for veteran actor Ashok Saraf this year. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा करुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. २५ लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘पांडू हवालदार’ सिनेमातील ‘सखाराम हवालदार’ आणि ‘अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील ‘धनंजय माने’ यांसह त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात…
Read Moreओबीसीचे संरक्षण करु, नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे ः देवेंद्र फडणवीस
मुंबई ः काही झालं तरी ओबीसी अन्याय होऊ देणार नाही. ज्यांची नोंद आहे त्यांनाच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. ओबीसीचे संरक्षण करावेच लागेल. गरज पडली तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलणार आहे. त्यामुळे ओबीसीने घाबरण्याचे कारण नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज…
Read More