भुजबळ मराठा समाजाच्या अन्नात माती कालवत आहेत ः मनोज जरांगे पाटील बीड ः कोणचं चांगले व्हायला लागलं की त्यात माती कालवायची हा त्यांचा धंदाच आहे. पण कायदा झालाय, त्यामुळे काही होणार नाही. जर सग्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याला विरोध केला, तर मंडल आयोगाला चॅलेज करणार आहे. त्यासाठी आम्ही तयारच आहोत, तुम्हाला दिलेले आरक्षण कशाचा आधारावर दिले हे सांगावे लागेल असा इशारा देत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी भुजबळावर जोरदार टिका केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून…
Read Moreमराठा गरिब असल्याचे खोटे दाखवले जात आहेत ः छगन भुजबळ
मुंबई ः मराठा समाज श्रीमंत आहे. मात्र तो गरिब असल्याचे सर्वेक्षणात खोटे दाखवले जात आहे. एकीकडे ओबीसीतून आरक्षण देणार नाही असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला बाजूने कुणबी प्रमाणपत्रे द्यायची. हे चालू देणार नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही असे मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो…
Read Moreसरकार हट्ट पुरवण्याचे काम करते – छगन भुजबळ
मुंबई :माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले.मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, Government works hard to provide Maratha Moracha – Chhagan Bhujbal त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा.…
Read Moreसग्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, त्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे पाटील
Pass the Ordinance of Sagya Soyari, there is no going back without it: Manoj Jarange Patil
Read Moreमनोज जरांगे यांचे उपोषण सुरु…..दोन वाजता मनोज जरांगे भूमिका मांडणार
नवी मुंबई ः (प्रतिनिधी) ः मी आकरा वाजता अमरण उपोषण Immortal hunger strike सुरु केले आहे. असे त्यांनीच जाहीर केले. ससकाळपासून झालेल्या घटना, सरकारने दिलेल्या कागदपत्रावर तुमच्या कानावर टाकायच्या आहेत. चर्चा करायची आहे. आता आपन कोणी मोकळं माघारी जात नाही, आरक्षण घेतल्याशिवाय, समाजाला सांगितल्याशिवाय माघार नाही, कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा विश्वास देत साऊंड सिस्टीम पुरेसी नसल्याने लोकांपर्यत आवाज जात नसल्याने दोन वाजता बोलणार असल्याचे मनोज जरांगे Manoj Jarange Pati यांनी जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे गेल्या अनेक…
Read Moreशेतकऱ्यांची पोरं दारात आली, तांब्याभर तरी पाणी द्या ः मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईकरांना अवाहन
मुंबई ः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आरक्षणासाठी मुंबईत आली आहेत. ज्यांचा बाप शेतात सतत राबतो, (Father works continuously in the field) त्यांची ही पोरं आहे. हक्क मागत आहेत. आपल्या ताट अन्नाने भरण्यासाठी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपल्या दारातून चालली तर त्यांना साथ द्या, तांब्याबर पाणी द्या असे भावनिक अवाहन मराठा maratha आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आता मुंबईत उपोषण करणार आहेत. आज गुरुवारी रात्री नवी मुंबईतील बाजार समितीत मुक्काम केला.…
Read Moreचर्चेत तोडगा नाहीच, आदेश घेऊन या, तोपर्यत मुंबकडे चालत राहू ः मनोज जरांगे
लोणावळा (जि. पुणे ः मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तोडगा निघाला नाही. बैठक निष्फळ झाली आहे. आम्हालाही मराठा आरक्षणावर Maratha Reservation काढायचाय, तोडगा काढायचाय, पण आम्हाला आरक्षणच मिळणार आहे. इथे प्रश्न मिटत असला तर तेथे जायची हौस नाही. आता परत शिष्टमंडळ येणार आहे. आले तर येऊ द्या, तोपर्यत मुंबईकडे चालत राहू असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी…
Read Moreमदत करणे बेतले सचीन मंडलेचा यांच्या जीवावर
टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) ः अहमदनगर- कल्याण महामार्गावर बस-ट्रॅक्टर व कार अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघात झाला. त्यात टाकळी मानुर takli manur (ता. पाथर्डी येथील राहिवासी आणि शिरुर कासार shirur kasar (beed) येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या सचीन मंडलेचा sachin mandlecha या तरुण व्यवसायिंकांचा अपघातात मृत्यू झाला. आधीच रस्त्यावर ऊसाची उलटलेली ट्रालीमधील ऊस बाजुला करण्यासाठी मदत करणे सचीनच्या जीवावर बेतले आहे. ठाण्याकडून येणाऱ्या एसटीने सचीनच्या गाडीला धडक दिली आणि मदत करणाऱ्या सचीनला जीव गमवावा लागला. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्यावर काल (बुधवारी) ऊसाचा ट्रक्टर, चारचाकी वाहन आणि एसटी यांचा विचित्र अपघात झाला.…
Read Moreपुण्यातील जाणाऱ्या पदयात्रेचा मार्ग बदलणार
पुणे ः मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil यांच्या पदयात्रेचा मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जरांगे पाटील यांना केलेली विनंती मान्य केली. आता शिवाजीनगर मधून जाणारी पदयात्रा आता पुण्यातून जास्तीत जास्त बाहेरुन जाणाऱ्या मार्गाने लोणावळ्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. काल सोमवारी (ता. २२) पदयात्रा नगरहून…
Read Moreसग्या सोयऱ्यांची व्य़ाख्या स्पष्ट करा, ५४ लाख सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्रे वाटा ः मनोज जरांगे पाटील
पुणे ः मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे प्रमाणपत्रे वाटप करा, सग्या सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय असेल हे स्पष्ट करा, हीच आमची मागणी आहे. आम्हाला काय मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. सरकार दुर्लक्ष करतय यांचे वाईट वाटतय, मोठा समुदाय असूनही त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत. मात्र मी समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे ठासून सांगत मराठ्यांना मुंबईत आडवणे एवढे सोपे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Clarify the definition of true grains, share certificates of 54…
Read More