अहमदनगर, : मराठा समाजाला To the Maratha community आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पुर्ण केली, मग आता कशाला सर्वेक्षण करता. मराठ्यांनी ओबीसीला त्रास दिला तर आम्ही नडू. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना देता, तशा त्या इतरांनीही द्या, मी माझ्या मंत्रीपदाचा मी १६ नोव्हेंरलाच दिला आहे असे सांगत आज राज्याचे अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.
राज्यात ओबीसी आणि इतर आम्ही 80 टक्के आहोत त्यातही सात टक्के कुणबी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे दहा-बारा टक्के लोकांच्या मतासाठी ओबीसीवर अन्याय करू नका, नाही तर आम्ही तुमचा साधा सरपंचही होऊ देणार नाही. आता मराठा समाजाला आम्ही मते देणार नाही. आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री आमचेच करणार असे या सभेत भुजबळसह Chhagan Bhujbal अन्य नेत्यांनी सांगितले.
अहमदनगर येथे आज (ओबीसी, भटके-विमुक्त सभा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, कल्याण दळे, शंकरराव लिंगे, लक्ष्मण हाके Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal, former minister Mahadev Jankar, MLA Gopichand Padalkar, former MLA Prakash Shendge, Muslim OBC community leader Shabbir Ansari, Kalyan Dale, Shankarao Linge, Laxman Hake.यांचा सहभाग ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते. या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाला दिल्या जात असलेल्या कुणबी kunbi प्रमाणपत्र संदर्भात हल्लाबोल केला,
छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करत आहेत. आता सगळे सोयऱ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणपत्रावर इतर सोयऱ्यांनाही खोटी प्रमाणपत्र द्यायची का? असे प्रमाणपत्र दिली तर सर्व कुणबी kunbi होतील व ओबीसीचा obc आरक्षण संपुष्टात येईल. आरक्षण दिलं नाही तर ओबीसी च्या सर्व सवलती द्या अशी मागणी होते आणि लगेच त्या संदर्भात जीआर निघतो. 27 तारखेनंतर गाव गावात उलमाद सुरू आहे. ओबीसींना त्रास दिला जात आहे. आम्ही पण मराठ्यांना टार्गेट करू. राज्यामध्ये 60% ओबीसी समाज असून इतर समाजही आमच्याबरोबर आहे. आम्ही राज्यात 80 टक्के आहोत. केवळ 20 टक्के मराठा maratha समाज आहे. त्यात सात टक्के कुणबी आहे. दहा-बारा टक्के मराठ्यांच्या मतासाठी ओबीसीवर राजकीय लोकांनी अन्याय करू नये असे छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणालेे. या सभेत लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, हमीद अन्सारी यांच्यासह इतरांचे भाषणे झाली.
नेत्याकडून मराठा maratha समाज व मनोज जरांगे पाटील Manoj Jarage Patil टार्गेट
अहमदनगरमध्ये आज झालेल्या ओबीसी भटके विमता महा एल्गार सभेत छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यासह गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, शंकरराव लिंगे Gopichand Padalkar, Laxman Hake, Prakash Shendge, Shankarao Linge यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केलेल्या भाषणात मराठा समाज आणि रक्षण लढ्यातील नेते मनोज रंगे पाटील यांना लक्ष केल्याचे दिसून आले. प्रत्येक नेत्यांनी सभेत मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावरच सडकून टिका केली. नाव्ही समाजाने मराठा समाजावर बहिष्कार घालावा, त्यांच्या हजामती करु नये असे वक्तव्य भुजबळ यांनी सभेत केले.
———