आंतरवली सराटी (जि. जालना) ः चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil नकार देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. As it seems that the government is deliberately ignoring his hunger strike, the Maratha community is expressing anger.
मराठा समाजाला आरक्षण देताना कुणबी प्रमाणपत्राबाबत सग्या सोगऱ्यांबाबत काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आंतरवली सराटी येथे शनिवार दि. १० फेब्रुवारीपासून अमरण उपोषण सुरु केले आहे. Manoj Jarange Patil, a Maratha warrior, protested at Intervali Sarati on Saturday for the demand that the ordinance passed regarding Kunbi certificates should be converted into a law. Amaran fast has started from February 10. मंगळवारी उपोषणाचा ४ था दिवस आहे. याआधीही मनोज जरांगे पाटील यांनी सलग दोन वेळा उपोषण केले होते. मात्र त्यावेळीपेक्षा यावेळी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची तब्येत अधिक खालावल्याचे पहायला मिळत आहे. अारोग्य विभागाचे अधिकारी, प्रशासनातील अधिकारी येथे येऊन मनोज जरांगे यांना औषध उपचार, पाणी घेण्याची विनंती केली परंतू त्यांनी त्यास नकार दिला.
उपोषणस्थळी राज्यभरातील येणारे मराठा समाजाचे लोक, महिला, नागरिक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या तब्बेतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील नकार देत आहेत. खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. There is no food or water in the stomach for four days. There was no strength left in the body to stand. Manoj Jarange Patil is refusing to give water and medicine even though it is difficult to speak. Seeing the deteriorated condition, people are crying in despair.
उपोषणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची अमरण उपोषणामुळे तब्येत खालावली आहे. मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जबाबदार लोकांनी येथे येऊन चर्चा करण्याएवजी ज्यांच्या हाती काहीच अधिकार नाहीत, अशा लोकांना शासन येथे पाठवत आहे. केवळ देखावा म्हणून सरकारकडून हे केले जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करुन सरकारला मराठा समाजाचे अंदोलन मोडीत काढायचे असल्याचे दिसून येत आहे. तशी भावना आता मराठा समाजात निर्माण होत असून लोक बोलत आहेत. कारण मराठा समाजाच्या आऱक्षणाबाबत राज्य शासन १५ फेब्रुवारीला होणारे अधिवेशन जाणीवपुर्वक लांबणीवर टाकून ते २० फेब्रुवारीला घेतले जात आहे. Regarding the protection of the Maratha community, the state government has deliberately postponed the session scheduled for February 15 and is holding it on February 20. हे अधिवेशन नेमके कोणाच्या सांगण्यावरुन लांबवलं. सरकार कोणाचे सल्ले एकतेय याची आता लोकांत चर्चा होत आहे.
दादा…आरक्षण नको, तुम्ही हवेत