प्रचार सभांचा ‘धुराळा’ शांत, आता एकमेकांवर लक्ष, कार्यकर्त्यांचा राहणार जागता पहारा

प्रचार सभांचा ‘धुराळा’ शांत, आता एकमेकांवर लक्ष, कार्यकर्त्यांचा राहणार जागता पहारा

अहमदनगर, ः अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवारी (दिय १३) मतदान होत असल्याने आज (शनिवारी) सायंकाळी प्रचारसभांचा धुराळा थंडावला आहे. आता दोन दिवस आपले वातावरण टिकवून ठेवण्यासाठी उमेदवार टेन्शनमध्ये आहेत. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचारातून ‘गडबड’ होऊ नये यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर करडी नजर ठेवून राहणार असल्याचे दिसत आहे. लोकांचे मुलभूत प्रश्न, मराठा आरक्षणाबाबत निवडणूक प्रचारात बोलणे टाळल्याचा परिणाम मतदानातून दिसून येईल असे राजकीय जाणकारांना वाटत आहे. Since voting is going on in Ahmednagar, Shirdi Lok Sabha constituency on Monday (13th), campaigning meetings have cooled down…

Read More

काँग्रेसमुळे साठ वर्षातही शेतीपर्यत पाणी पोचले नाही : नरेंद्र मोदी यांची शरद पवारांवररही टिका

काँग्रेसमुळे साठ वर्षातही शेतीपर्यत पाणी पोचले नाही : नरेंद्र मोदी यांची शरद पवारांवररही टिका

माळसिरस जि. सोलापूर : -काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीचे केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या काळात साठ वर्षे सत्ता असूनही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. आम्ही मात्र सिंचनाच्या अनेक योजना वेगाने पूर्ण करत आहोत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. Inspite of 60 years of power during the Congress period, water did not reach agriculture. However, Prime Minister Narendra Modi attacked…

Read More

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात नाव साधर्म्य असलेला उमेदवार: महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा विखेंवर निशाना

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात नाव साधर्म्य असलेला उमेदवार: महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा विखेंवर निशाना

अहमदनगर : लोकसभा निवडणूकीतही नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विखे यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळला आहे. पायाखालची वाळु सरकल्यानेच त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. Even in the Lok Sabha elections, Vikhe has played a dirty trick by fielding a dummy candidate, Nilesh Sahebrao Lanka, in the Nagar South Lok Sabha constituency. The officials of Mahavikas Aghadi alleged in the press conference that they have fielded a dummy candidate only because the sand has…

Read More

सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः शरद पवार

सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः  शरद पवार

अहमदनगर (अहिल्यानगर) : दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान यांच्यावर टीका करत आणि महागाई ५० टक्के कमी करण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र त्यानंतर अजूनही महागाई तर कमी झालेली नाहीत, परंतु इडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा आणि सत्तेचा वापर करत अनेकांचे संसार उघडे पाडण्याचे काम केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.अनेक वर्षे नगर जिल्ह्यात ‘हे’ सत्तेवर आहेत, मात्र त्यांनी काय केले, असा प्रश्‍न पडतो आहे. निळवंडे धरणाच्या कामालाही यांनीच विरोध केला होता, असे सांगत विखे कुटुंबावर नाव न घेता पवारांनी जोरदार टीका केली. Senior leader Sharad…

Read More

सर्वेच्या नावाखाली नागरिकांना फोनवरून विचारले जातेय… आपली पसंती कोणाला?

सर्वेच्या नावाखाली नागरिकांना फोनवरून विचारले जातेय… आपली पसंती कोणाला?

अहमदनगर ः मतदान हे गुप्त दान असते. ज्याने-त्याने आपापल्या पद्धतीने मतदान द्यायचे, त्याबाबत गुप्तता ठेवली जाते. मात्र सध्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर नागरिकांना फोन येऊ लागले आहेत. फोनवर तुमची पसंती कोणाला असेल, खासदार सुजय विखे यांना असेल तर एक दाबा व निलेश लंके यांना असेल तर दोन दाबा अशी फोनवरुन विचार होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या नावाखाली कोण कोणाला मत देणार याचा डाटा तर गोळा केला जात नाही ना, अशा पद्धतीने लोकांना विचारता येते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  Voting is a secret charity. It is kept secret about who-he/she wants to…

Read More

लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल

लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल

श्रीगोंदे : नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा लिंपणगांव येथे पोहचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत येत असताना तरूणांच्या दोन गटामध्ये स्थानिक प्रश्‍नावरून वाद झाला. त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचे मा. आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार व साजन पाचपुते यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडीओ व्हायरल करून लंके यांना सभा न घेताच लिंपणगांवमधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोटया बातम्या विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविण्यात आल्या. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर नीलेश लंके…

Read More

सर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा : आमदार बाळासाहेब थोरात

सर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा : आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर : वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत. अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार…

Read More

काॅग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा ः सुजय विखे पाटील

काॅग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा ः सुजय विखे पाटील

अहमदनगर : ‘‘ अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. देशात मोदींची गॅरेंटी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेक आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे, अशी टिका महायुतीचे उमेदवार खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली. Abaki bar 400 will be crossed and a new history will be made in this country. Narendra Modi will be the Prime Minister again. Modi has a guarantee in the country. The Congress manifesto is just a hoax…

Read More

लोकसभा निवडणूकीत धनगर समाजाला डावलेल यशवंत सेना पंधरा जागा लढवणार ः बाळासाहेब दोडतले

लोकसभा निवडणूकीत धनगर समाजाला डावलेल यशवंत सेना पंधरा जागा लढवणार ः बाळासाहेब दोडतले

अहमदनगर, ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. Yashwant Sena president Balasaheb Dodtale said that the Yashwant Sena will field candidates in fifteen Lok…

Read More

डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी

डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारीची पाचवी यादी जाहीर केली. त्यात डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथील राहिवीसी, माळसिरस येथील आमदार राम सातपुते यांनी सोलापुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावत, रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनाही भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राम सातपुते यांची लढत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.Bharatiya Janata Party announced the fifth list of candidates for the Lok Sabha elections. Ram Satpute, MLA…

Read More