अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read MoreCategory: महाराष्ट्र
अहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे. Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that…
Read Moreश्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,
अहमदनगर, (प्रतिनिधी) ः नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात काॅग्रेस आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याची सध्याची तरी स्थिती आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे शिंदे सेनेच्या उमेदवारीवर दावा करत असताना शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे श्रीरामपुर मतदार संघात निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे. The current situation is that the fight will be mainly between Congress and Shiv Sena (Shinde) in Srirampur Assembly Constituency. While former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande are claiming…
Read Moreकृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव
अहमदनगर, ः कांदा बिजोत्पादनासह शेतीविकासासाठी पंचवीस वर्षापासून योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीरत्न या कृषीमधील सर्वोच्च पुरस्काराने रविवारी (दि. २९ सप्टेंबर) मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते दौलावडगाव (ता. आष्टी) येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे (अण्णा) यांचा सन्मान केला केला जाणार आहे. Governor C in Mumbai. P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar will honor the progressive and experimental farmer Krishibhushan Babasaheb Pisore (Anna) of Daulavadgaon…
Read Moreमनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीत अमरण उपोषणाला सुरवात
आंतरवली (सराटी) (जि. जालना ः सरकारने परवानगी नाकारली असली तरी अमरण उपोषणावर ठाम आहे असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे आजपासून (शनिवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला मराठा आरक्षण चळवळ मोडीत काढायची आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करत कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील हे आंतरवली सराटीत चौथ्यांदा उपोषण करत आहेत. गृहमंत्र्यांनी जाणीवपुर्वक षढयंत्र करुन परवानगी नाकारल्याचा आरोप करत आमचा प्रश्न सोडवा, मराठे डोक्यावर घेऊन नाचतील असे मनोज जरांगे पाटील…
Read Moreकाँग्रेसमुळे साठ वर्षातही शेतीपर्यत पाणी पोचले नाही : नरेंद्र मोदी यांची शरद पवारांवररही टिका
माळसिरस जि. सोलापूर : -काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीचे केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या काळात साठ वर्षे सत्ता असूनही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. आम्ही मात्र सिंचनाच्या अनेक योजना वेगाने पूर्ण करत आहोत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. Inspite of 60 years of power during the Congress period, water did not reach agriculture. However, Prime Minister Narendra Modi attacked…
Read Moreसत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः शरद पवार
अहमदनगर (अहिल्यानगर) : दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान यांच्यावर टीका करत आणि महागाई ५० टक्के कमी करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र त्यानंतर अजूनही महागाई तर कमी झालेली नाहीत, परंतु इडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा आणि सत्तेचा वापर करत अनेकांचे संसार उघडे पाडण्याचे काम केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.अनेक वर्षे नगर जिल्ह्यात ‘हे’ सत्तेवर आहेत, मात्र त्यांनी काय केले, असा प्रश्न पडतो आहे. निळवंडे धरणाच्या कामालाही यांनीच विरोध केला होता, असे सांगत विखे कुटुंबावर नाव न घेता पवारांनी जोरदार टीका केली. Senior leader Sharad…
Read Moreसर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा : आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर : वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत. अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार…
Read Moreलोकसभेला अपक्ष उमेदवार ऊभे करायचेय….30 तारखेला उमेदवाराची होणार अधिकृत निर्णय
जालना : लोकसभा निवडणुकीला उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय ३० मार्चला होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावात चर्चा करूण त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्हात अपक्ष उमेदवार ऊभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे पाटील यांच्या सोबत केली. अंतरवाली सराटी येथे रविवारी झालेल्या बैठकीला राज्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी समाज बांधवांनी आपले विचार येथे व्यक्त केले.The members of the community discussed with Manoj Jarage that the Maratha community will discuss with other communities in the village and…
Read Moreलोकसभा निवडणूक ः बीड, नगरला १३ मे रोजी मतदान
मुंबई ः लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. १३ मे रोजी नगर, बीड, शिर्डी येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील प्रत्येक टप्प्यातील लोकसभा मतदार संघात निश्चित केले आहे. १९ एप्रिल रोजी पहिला टप्पा असून विदर्भात मतदान होईल.The trumpet of the Lok Sabha elections has sounded and voting will be held in five phases in Maharashtra. The fourth phase of voting will be held in Nagar, Beed, Shirdi on May 13. It is fixed in the Lok Sabha constituencies in each stage of the state.…
Read More