अहमदनगर : ‘‘ अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. देशात मोदींची गॅरेंटी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेक आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे, अशी टिका महायुतीचे उमेदवार खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली. Abaki bar 400 will be crossed and a new history will be made in this country. Narendra Modi will be the Prime Minister again. Modi has a guarantee in the country. The Congress manifesto is just a hoax…
Read MoreAuthor: GramSatta Office
लोकसभा निवडणूकीत धनगर समाजाला डावलेल यशवंत सेना पंधरा जागा लढवणार ः बाळासाहेब दोडतले
अहमदनगर, ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. Yashwant Sena president Balasaheb Dodtale said that the Yashwant Sena will field candidates in fifteen Lok…
Read Moreडोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारीची पाचवी यादी जाहीर केली. त्यात डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथील राहिवीसी, माळसिरस येथील आमदार राम सातपुते यांनी सोलापुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावत, रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनाही भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राम सातपुते यांची लढत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.Bharatiya Janata Party announced the fifth list of candidates for the Lok Sabha elections. Ram Satpute, MLA…
Read Moreलोकसभेला अपक्ष उमेदवार ऊभे करायचेय….30 तारखेला उमेदवाराची होणार अधिकृत निर्णय
जालना : लोकसभा निवडणुकीला उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय ३० मार्चला होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावात चर्चा करूण त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्हात अपक्ष उमेदवार ऊभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे पाटील यांच्या सोबत केली. अंतरवाली सराटी येथे रविवारी झालेल्या बैठकीला राज्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी समाज बांधवांनी आपले विचार येथे व्यक्त केले.The members of the community discussed with Manoj Jarage that the Maratha community will discuss with other communities in the village and…
Read Moreमहादेव जानकर भाजपासोबत, परभणीतून लढण्याची शक्यता
मुंबई ः महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन निर्णय़ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघात लढण्यात जानकर इच्छुक आहेत. मात्र तेथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असल्याने महादेव जाणकर परभणीत लढणार असल्याचे बोलले जात आहे. शरद गटातून लढण्यासाठी मोहितेंची वाट यातून मोकळी झाल्याचे बोलले जात आहे. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील…
Read Moreलोकसभा निवडणूक ः बीड, नगरला १३ मे रोजी मतदान
मुंबई ः लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. १३ मे रोजी नगर, बीड, शिर्डी येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील प्रत्येक टप्प्यातील लोकसभा मतदार संघात निश्चित केले आहे. १९ एप्रिल रोजी पहिला टप्पा असून विदर्भात मतदान होईल.The trumpet of the Lok Sabha elections has sounded and voting will be held in five phases in Maharashtra. The fourth phase of voting will be held in Nagar, Beed, Shirdi on May 13. It is fixed in the Lok Sabha constituencies in each stage of the state.…
Read Moreलोकसभा निवडणूक जाहीर ः महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जूनला मतमोजनी
नवी दिल्ली ः भारतात लोकसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. देशात १९ एप्रिल ते १ जून अशा ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला मतमोजनी होईल. आज (शनिवारी) नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. Voting will be held in 7 phases from April 19 to June 1 in the country. Counting of votes will take place on June 4. Today (Saturday)…
Read Moreमराठा आंदोलन दरम्यानच्या घटना… संदीप कर्णिक यांची समिती करणार चौकशी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान राज्यात घडलेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन केली आहे. या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. The state government has constituted a Special Investigation Committee (SIT) under the chairmanship of Nashik City Police Commissioner Sandeep Karnik. The committee has been instructed to submit its report within three months. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सप्टेंबर महिन्यापासून तीव्र आंदोलन सुरू आहे. अंतरवाली…
Read Moreलोकसभेच्या तोंडावर गावांत येण्याला होतोय विरोध…सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी
बीड । जालना ः मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, मात्र बहुतांश मराठा समाजाला ते मान्य नसल्याचे सांगत आहे. सग्या सोयऱ्याबाबत मसुदा काढला मात्र त्याची अमलबजावणी करण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा लोकांचा आररोप आहे. त्याचे पडसाद राज्यातील अनेक गावगावांत दिसून येत आहेत. Ten percent reservation was given to the Maratha community, but the majority of the Maratha community is saying that it is not acceptable. It is seen in the villages of Padsad that the government is neglecting to implement the draft regarding Sagya Soyra. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गावांत येण्याला…
Read Moreलोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे
शिरुर कासार (जि. बीड) ः ‘‘मी सध्या माजी असून, तुम्हाला काय देऊ, असा प्रश्न मला पडत आहे. इथे उपस्थित असलेले आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, खासदार प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन’’, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. Please take care of me in the Lok Sabha elections. I will take care of you later,” said BJP National Secretary Pankaja Munde. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त…
Read More