नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केला नाही. Taking the lead in announcing candidates, the Bharatiya Janata Party announced the first jumbo list of 195 Lok Sabha candidates. In this, Prime Minister Narendra Modi has entered the…
Read MoreDay: March 3, 2024
मराठा समाजाची बाजू न घेणाऱ्या उमेदवारांना मतदान नाही
अहमदनगर, ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भमिकेशी सहमत झाले नाही. मराठा समाजाचे असूनही समाजाला गरज असताना त्या काळात समाजाच्या बाजूने भूमिका न घेता, उलट विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवारांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मराठा समाज मतदान करणार नाही. अशा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याची शपथ नाही, अहमदनगर येथे सकल मराठा समाजाने घेतली आहे. केवळ मनोज जरांगे यांचीच नाही तर आमच्या सर्वाची ‘‘एसआयटी’’ चौकशी करावी अशी मागणीही यावेळी बैठकीत केली. Did not agree with the role of Manoj Jarange Patil who fought on the issue…
Read More