मुंबई ः महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन निर्णय़ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघात लढण्यात जानकर इच्छुक आहेत. मात्र तेथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असल्याने महादेव जाणकर परभणीत लढणार असल्याचे बोलले जात आहे. शरद गटातून लढण्यासाठी मोहितेंची वाट यातून मोकळी झाल्याचे बोलले जात आहे. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील…
Read MoreCategory: राजकीय
लोकसभेच्या तोंडावर गावांत येण्याला होतोय विरोध…सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी
बीड । जालना ः मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, मात्र बहुतांश मराठा समाजाला ते मान्य नसल्याचे सांगत आहे. सग्या सोयऱ्याबाबत मसुदा काढला मात्र त्याची अमलबजावणी करण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा लोकांचा आररोप आहे. त्याचे पडसाद राज्यातील अनेक गावगावांत दिसून येत आहेत. Ten percent reservation was given to the Maratha community, but the majority of the Maratha community is saying that it is not acceptable. It is seen in the villages of Padsad that the government is neglecting to implement the draft regarding Sagya Soyra. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गावांत येण्याला…
Read Moreलोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे
शिरुर कासार (जि. बीड) ः ‘‘मी सध्या माजी असून, तुम्हाला काय देऊ, असा प्रश्न मला पडत आहे. इथे उपस्थित असलेले आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, खासदार प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन’’, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. Please take care of me in the Lok Sabha elections. I will take care of you later,” said BJP National Secretary Pankaja Munde. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त…
Read Moreभारतीय जनता पक्षाने जाहीर केले लोकसभेचे १९५ उमेदवार, महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर नाही.
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केला नाही. Taking the lead in announcing candidates, the Bharatiya Janata Party announced the first jumbo list of 195 Lok Sabha candidates. In this, Prime Minister Narendra Modi has entered the…
Read Moreभाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत ?
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीही राज्यसभेच्या उमेदवार मुंबई, ; राज्यसभेच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नुकताच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.In the elections for Rajya Sabha seats, Bharatiya Janata Party has recently joined BJP from Congress, former Chief Minister Ashok Chavan, former Pune MLA Medha Kulkarni, along with Dr. Ajit Gopchde has been nominated. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावेही या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पक्षाने पंकजा मुंडे…
Read Moreमनोज जरांगे पाटीलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
महाड (रायगड) ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्याची सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने State Govt येत्या १५ दिवसांत सगेसोयऱ्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करा. तसे झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण Indefinite hunger strike करणार असा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी दिला आहे. मराठा समाजातील कुणबी kunbi नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे मिळावीत, त्यासोबत सग्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी मुंबईत अंदोलन केल्यानंतर हे अंदोलन शमवण्यासाठी मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने तशी अधिसूचना काढली आहे. त्यानंतर अधिवेशन शांत झाले. विधिमंडळाचे विशेष…
Read Moreअशोक सराफ महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी
मुंबई ः महाराष्ट्र शासनाक़डून देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार यंदा ज्येष्ट अभिनेते अशोक सराफ Ashok Sarafयांना जाहीर करण्यात आला आहे. The Maharashtra Bhushan Award has been announced for veteran actor Ashok Saraf this year. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा करुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. २५ लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘पांडू हवालदार’ सिनेमातील ‘सखाराम हवालदार’ आणि ‘अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील ‘धनंजय माने’ यांसह त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात…
Read Moreशिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत
नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे…
Read More“शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…
Read More