लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे

लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे

शिरुर कासार (जि. बीड) ः ‘‘मी सध्या माजी असून, तुम्हाला काय देऊ, असा प्रश्न मला पडत आहे. इथे उपस्थित असलेले आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, खासदार प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन’’, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. Please take care of me in the Lok Sabha elections. I will take care of you later,” said BJP National Secretary Pankaja Munde.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहाच्या सांगता क्रार्यक्रमाला पंकजा पालवे यांच्यासह बीडच्या खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट दिली. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार असल्याचा अंदाज कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.Pankaja Palve along with Beed MP Pritam Munde, MLA Suresh Dhas, MLA Balasaheb Ajbe, former minister Jaydutt Kshirsagar visited the week-end activities at Gramdaivat Siddheshwar Sansthan at Shirur Kasar in Beed district. Activists are predicting that Pankaja Munde’s statement will get the Lok Sabha election candidature from Beed constituency.


पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘वैद्यनाथ कारखान्यावर जेव्हा ‘जीएसटी’साठी कारवाई करण्यात आली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ११ कोटी रुपये जमा केले. माझे लोकांच्या हृदयाशी जोडलेले नाते आहे. मला कोणी ‘माजी’ केले हे आता सांगतापण येत नाही; कारण आता सगळेच एकत्र आले आहेत. सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेले आहे. कधीकाळी हेच इंजिन एकमेकांना भिडले होते. मात्र, आता ते बरोबर रुळांवर चालत आहे.’’ लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन, असेही त्या म्हणा
ल्या.

बीड लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याएवजी माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची काही दिवसापासून चर्चा आहे. मागील काळात पंकजा मुंडे यांनी मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, प्रितम यांची ही जागा आहे. त्या खासदार आहेत,त्याच लढवणार असे सांगितले होते. मात्र पंकजा पालवे यांच्या या वक्तव्याने

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहाच्या सांगता क्रार्यक्रमाला पंकजा पालवे यांच्यासह बीडच्या खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट दिली. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची त्यांना मिळणार असल्याचा अंदाज कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Pankaja Palve along with Beed MP Pritam Munde, MLA Suresh Dhas, MLA Balasaheb Ajbe, former minister Jaydutt Kshirsagar visited the week-end activities at Gramdaivat Siddheshwar Sansthan at Shirur Kasar in Beed district. Activists are predicting that Pankaja Munde’s statement will win the Lok Sabha election from Beed constituency

Related posts

Leave a Comment