नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील.आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. My father, the late Tirthrup Bhausaheb Santuji Thorat, was a scholarly leader in many diverse fields such as leadership, cooperation, education, social work, politics, economics, banking, environment, and irrigation. We all called him ‘Dada’. Before writing anything about Dada, I feel it is necessary to briefly mention the history of our Thorat family.…
Read MoreCategory: महाराष्ट्र
जनहितासाठी आयुष्य वेचणारे दादा
12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
अहिल्यानगर, ः थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले…
Read Moreसहा क्विटंल एकवीस किलो कांदा विकून आलेले पैसे खर्चातच जिरले
अहिल्यानगर, ः चार-पाच महिने कष्ट करुन पिकवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. प्रती क्विंटल शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला. सहाशे रुपये मिळाले. मात्र कांदा नेण्यासाठीच्या वाहतुकीसह अन्य खर्चही सहाशे रुपये झाले. आलेली रक्कम खर्चात वजा झाल्यानंतर सबंधित शेतकरी शुन्य रुपये शिल्लक राहिलेल्या पट्टीचा कागद घेऊन घरी परतला. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला दिलेली कांदापट्टी व्हायरल झाल्याने कांदा दराचे वास्तव समोर आले आहे. After toiling for four to five months to cultivate onions, a farmer took his produce to the market for sale. He received…
Read Moreशिवाजीराव कर्डीले…लोकनेता आनंतात विलीन…!
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातून पुढे येऊन राजकारणात आपली वेगळा ठसा उटवत लोकनेतेपद मिळवलेले लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डीले आज (शुक्रवारी ता. १७) आनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बुऱ्हानगर येथील त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील लोक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या लोकनेत्यांना निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले.अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या बुऱ्हानगर येथील दुध उत्पादक शेतकरी कुटूंबातील शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७)…
Read Moreसंतोश देशमुख हत्या प्रकरणी अहिल्यानगर येथे निघणार जिल्हाव्यापी मोर्चा ः मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय़
अहिल्यानगर, ः बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा विषय तापलेला असतानाच आता या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागणीसह या प्रकरणाशी संबंधित इतरही काही गंभीर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे जिल्हाव्यापी मोठे आंदोलन उभे राहणार आहे. Ahilyanagar, : While the topic of the brutal murder of Sarpanch Santosh Deshmukh of Massa Jog in Beed district is hot, now there are some other serious issues related to the case along with the major demand that all the accused in the case should be hanged. A…
Read Moreअहिल्यानगर शहर मतदार संघात थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर, चुरस अधिक वाढली
अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read Moreअहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे. Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that…
Read Moreश्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,
अहमदनगर, (प्रतिनिधी) ः नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात काॅग्रेस आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याची सध्याची तरी स्थिती आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे शिंदे सेनेच्या उमेदवारीवर दावा करत असताना शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे श्रीरामपुर मतदार संघात निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे. The current situation is that the fight will be mainly between Congress and Shiv Sena (Shinde) in Srirampur Assembly Constituency. While former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande are claiming…
Read Moreकृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव
अहमदनगर, ः कांदा बिजोत्पादनासह शेतीविकासासाठी पंचवीस वर्षापासून योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीरत्न या कृषीमधील सर्वोच्च पुरस्काराने रविवारी (दि. २९ सप्टेंबर) मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते दौलावडगाव (ता. आष्टी) येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे (अण्णा) यांचा सन्मान केला केला जाणार आहे. Governor C in Mumbai. P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar will honor the progressive and experimental farmer Krishibhushan Babasaheb Pisore (Anna) of Daulavadgaon…
Read More