अहिल्या नगर, ः : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे अशा उदात्त भावनेतून टीम इंदिरा सतत तीस वर्षे झटते आहे. आतापर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन इंदिरा विद्यापीठाची वाटचाल सुरु राहील. असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर यांनी अहिल्यानगर येथे केले. Ahilya Nagar, : The dreams of all the common people and the dreams of the struggling youth are our own dreams. Team Indira…
Read MoreCategory: शिक्षण
“शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…
Read More