महाराष्ट्रामध्ये प्रगतशील आणि सर्वांगीण विकासित असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा समावेश होतो. किंबहुना बारामती पाठोपाठ संगमनेरचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि विकासातून झालेली प्रगती ही एका दिवसात झालेली नाही तर 1985 पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या अथक आणि अविश्रांत परिश्रमातून निर्माण झाली आहे. म्हणून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे खरे शिल्पकार हे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात हे आहेत. Sangamner taluka is among the progressive and comprehensively developed talukas in Maharashtra. In fact, it is mentioned prominently, second only to Baramati. The progress…
Read MoreCategory: राजकारण
सिंदफणा नदीवर साखळी बंधारे करुनकायम दुष्काळमुक्ती करण्याच संकल्प ः सुरेशअण्णा धस
शिरुर कासार (प्रतिनिधी) ः शिरुर कासार तालुक्याच्या दुष्काळी भागाला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेत आहे. शिरुर कासार तालुक्यातील सर्वच भागात सिंदफणा नदीवर तसेच कापरी व अन्य नद्यावर गरजेनुसार साखळी बंधारे उभारण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीपात्राला मोठा फटका बसला असून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. I am taking the initiative to ensure a permanent water supply for the drought-prone areas of Shirur Kasar taluka. Chain dams will be constructed on the Sindphana River and also on the Kapri…
Read More12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
अहिल्यानगर, ः थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले…
Read Moreअहिल्यानगरला ऊसदरासह शेतकरी प्रश्नावर बैठकीत अधिकारी निरुत्तर
अहिल्यानगर ः साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. दर जाहीर कधी करणार, ऊसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरातून कर्जवसुली थांबवणार का? कायद्यानुसार ऊस घातल्यानंतर चौदा दिवसात पैसे देणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून व्याजासह वसुली करणार का अशा अनेक प्रश्नाचा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी भीडामार केला. यातील बहुतांश प्रश्नावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रश्न समजून घेत तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्याण ऊसदर स्पष्ट न झाल्याने ३५५१ रुपये प्रती टन…
Read Moreदिपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बँकेत वर्ग ः रणजितसिंह देशमुख
संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरवलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या वतीने दीपावली निमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट ,अनामत ,कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 41 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका…
Read Moreसुसंस्कृत नेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात
राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहे, अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून, ते राज्यात सर्वपरिचित आहे. विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधित्व करत असलेला संगमनेर तालुका हा शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच संगमनेर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. यावरूनच आ .थोरात यांच्या विकासाची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येत आहे. आमदार थोरात यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यार्थिदशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत त्यामुळे देशभक्ती च्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी…
Read Moreअहिल्यानगर शहर मतदार संघात थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर, चुरस अधिक वाढली
अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read Moreअहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे. Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that…
Read Moreमराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली तर भाजप उमेदवारालाही मनोज जरांगे पाटील मदत करणार
आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. We will support, write and video support Maratha reservation. Manoj…
Read Moreश्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध
श्रीरामपुर (जि. नगर) ः शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला, मुलींच्या सुरक्षेसंदर्भात श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी फाउंडेशनतर्फेर’श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली’ हे अपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी संदेश पाठविणारे ॲप नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहे. महिला, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी. कामगारीसह इतरांना त्याचा फायदा घेता येणार आहे. Activities are being implemented by Udamle Foundation in Srirampur Taluka. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale through the foundation has made ‘Shrirampur Security System’ an app available to the…
Read More