कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव

कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव

अहमदनगर, ः कांदा बिजोत्पादनासह शेतीविकासासाठी पंचवीस वर्षापासून योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीरत्न या कृषीमधील सर्वोच्च पुरस्काराने रविवारी (दि. २९ सप्टेंबर) मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते दौलावडगाव (ता. आष्टी) येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे (अण्णा) यांचा सन्मान केला केला जाणार आहे. Governor C in Mumbai. P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar will honor the progressive and experimental farmer Krishibhushan Babasaheb Pisore (Anna) of Daulavadgaon…

Read More

नगरच्या महा संस्कृती महोत्सवात खरेदीदारांना मिळेना धान्य, नियोजन हुकल्याचा होतोय परिणाम

नगरच्या महा संस्कृती महोत्सवात खरेदीदारांना मिळेना धान्य, नियोजन हुकल्याचा होतोय परिणाम

अहमदनगर,ः नगर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात यंदाही महिलां बचतगटांनी तयार केलेले साहित्य, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठीचा कृषी महोत्सव होत आहे. मात्र महोत्सवाची वेळ चुकली आहे. शेतमाल खरेदीसाठी आलेल्यांना बहुतांश शेतमाल खरेदीसाठी महोत्सवात उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जावे लागत असल्याचे पहायला मिळत आहे. आयोजकाच्या मनमानीमुळे महोत्सवात सहभागी झालेल्या शेतमालाच्या व्यतिरिक्त इतर स्टॉल धारकांनाही पुरेशा प्रतिसादा अभावी विक्री होत नसल्याने चिंता लागली आहे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल थेट विक्री करता यावा यासाठी राज्यभर कृषी महोत्सव घेतले जात आहेत. या संकल्पनेची सुरवातच २००६ साली नगर जिल्ह्यातून झाली. नगर जिल्ह्यात या…

Read More

 “शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब

 “शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब

प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…

Read More