राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहे, अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून, ते राज्यात सर्वपरिचित आहे. विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधित्व करत असलेला संगमनेर तालुका हा शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच संगमनेर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. यावरूनच आ .थोरात यांच्या विकासाची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येत आहे. आमदार थोरात यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यार्थिदशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत त्यामुळे देशभक्ती च्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी…
Read More