मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीत अमरण उपोषणाला सुरवात

मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीत अमरण उपोषणाला सुरवात

आंतरवली (सराटी) (जि. जालना ः सरकारने परवानगी नाकारली असली तरी अमरण उपोषणावर ठाम आहे असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे आजपासून (शनिवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला मराठा आरक्षण चळवळ मोडीत काढायची आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करत कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील हे आंतरवली सराटीत चौथ्यांदा उपोषण करत आहेत. गृहमंत्र्यांनी जाणीवपुर्वक षढयंत्र करुन परवानगी नाकारल्याचा आरोप करत आमचा प्रश्न सोडवा, मराठे डोक्यावर घेऊन नाचतील असे मनोज जरांगे पाटील…

Read More