अहमदनगर, ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. Yashwant Sena president Balasaheb Dodtale said that the Yashwant Sena will field candidates in fifteen Lok…
Read MoreDay: March 25, 2024
डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारीची पाचवी यादी जाहीर केली. त्यात डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथील राहिवीसी, माळसिरस येथील आमदार राम सातपुते यांनी सोलापुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावत, रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनाही भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राम सातपुते यांची लढत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.Bharatiya Janata Party announced the fifth list of candidates for the Lok Sabha elections. Ram Satpute, MLA…
Read Moreलोकसभेला अपक्ष उमेदवार ऊभे करायचेय….30 तारखेला उमेदवाराची होणार अधिकृत निर्णय
जालना : लोकसभा निवडणुकीला उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय ३० मार्चला होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावात चर्चा करूण त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्हात अपक्ष उमेदवार ऊभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे पाटील यांच्या सोबत केली. अंतरवाली सराटी येथे रविवारी झालेल्या बैठकीला राज्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी समाज बांधवांनी आपले विचार येथे व्यक्त केले.The members of the community discussed with Manoj Jarage that the Maratha community will discuss with other communities in the village and…
Read Moreमहादेव जानकर भाजपासोबत, परभणीतून लढण्याची शक्यता
मुंबई ः महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन निर्णय़ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघात लढण्यात जानकर इच्छुक आहेत. मात्र तेथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असल्याने महादेव जाणकर परभणीत लढणार असल्याचे बोलले जात आहे. शरद गटातून लढण्यासाठी मोहितेंची वाट यातून मोकळी झाल्याचे बोलले जात आहे. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील…
Read More