आरक्षण दिले तर सर्वेक्षण कशाला करता ः छगन भुजबळ

आरक्षण दिले तर सर्वेक्षण कशाला करता ः छगन भुजबळ

अहमदनगर, : मराठा समाजाला To the Maratha community आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पुर्ण केली, मग आता कशाला सर्वेक्षण करता. मराठ्यांनी ओबीसीला त्रास दिला तर आम्ही नडू. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना देता, तशा त्या इतरांनीही द्या, मी माझ्या मंत्रीपदाचा मी १६ नोव्हेंरलाच दिला आहे असे सांगत आज राज्याचे अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात ओबीसी आणि इतर आम्ही 80 टक्के आहोत त्यातही सात टक्के कुणबी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे दहा-बारा टक्के लोकांच्या मतासाठी ओबीसीवर अन्याय करू नका, नाही तर…

Read More

संत वामनभाऊ महाराजांनी समतेची शिकवन दिली ः देवेंद्र फडणवीस

संत वामनभाऊ महाराजांनी समतेची शिकवन दिली ः देवेंद्र फडणवीस

गहिनीनाथगड चिंचोली (ता. पाटोदा) ः संतश्रेष्ठ वै. वामनभाऊ महाराज Vamanbhau Maharaj यांनी समाजाला समतेची शिकवन दिली., त्यांच्या शिकवणीतून समाजाला दिशा मिळत आहे. गहिनीनाथगड येथून पंढरपुरला जाण्यासाठी नवीन रस्ता करणार आहे. अजून गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.या पुण्य‍तिथी  महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल महाराज, उत्तम स्वामी, राज्याचे कृषी तथा जिल्‌हयाचे पालकमंत्री…

Read More