मुंबई ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्यासाठी एकीकडे अध्यादेश काढला आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणही A survey to prove the backwardness of Maratha society सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यत हे सर्वेक्षण पुर्ण झालं नसल्याने दोन दिवसाची मुदतवाढ करुन आता हे मराठा समाजाचे सर्वेक्षण A survey to prove the backwardness of Maratha society २ फेब्रुवारीपर्यत म्हणजे शुकवारपर्यत केले जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil त्यासाठी उपोषण, अंदोलने करत आहेत. कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्यासाठी एकीकडे अध्यादेश काढला आहे. तोपर्यत हा आदेश लागू केला नाही तर पुन्हा १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण Indefinite hunger strike करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी दिला आहे.
हे सर्व सुरु असताना दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यत हे सर्वेक्षण पुर्ण करायचे होते. मात्र अनेकअडचणीला सर्वेक्षण करण्याऱ्यांना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी अशिक्षित लोकांकडून सर्वेक्षण करुन घेतले जात असल्याचा प्रकार उघड झाला. सर्वेक्षण Survey पुर्ण झाले नसल्याने दोन दिवसाची मुदतवाढ देऊन सर्वेक्षण Survey तातडाने पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.