पुणे ः मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil यांच्या पदयात्रेचा मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जरांगे पाटील यांना केलेली विनंती मान्य केली. आता शिवाजीनगर मधून जाणारी पदयात्रा आता पुण्यातून जास्तीत जास्त बाहेरुन जाणाऱ्या मार्गाने लोणावळ्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. काल सोमवारी (ता. २२) पदयात्रा नगरहून…
Read MoreCategory: Blog
Your blog category
शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत
नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे…
Read More