नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील.आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. My father, the late Tirthrup Bhausaheb Santuji Thorat, was a scholarly leader in many diverse fields such as leadership, cooperation, education, social work, politics, economics, banking, environment, and irrigation. We all called him ‘Dada’. Before writing anything about Dada, I feel it is necessary to briefly mention the history of our Thorat family.…
Read MoreCategory: समाजककारण
अहिल्यानगरला ऊसदरासह शेतकरी प्रश्नावर बैठकीत अधिकारी निरुत्तर
अहिल्यानगर ः साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. दर जाहीर कधी करणार, ऊसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरातून कर्जवसुली थांबवणार का? कायद्यानुसार ऊस घातल्यानंतर चौदा दिवसात पैसे देणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून व्याजासह वसुली करणार का अशा अनेक प्रश्नाचा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी भीडामार केला. यातील बहुतांश प्रश्नावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रश्न समजून घेत तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्याण ऊसदर स्पष्ट न झाल्याने ३५५१ रुपये प्रती टन…
Read Moreसहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख
संगमनेर ः संगमनेर दुध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. संगमनेर तीलुका दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी सलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली. The rural economy…
Read Moreमराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
बीड, प्रतिनिधी: यावर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. शेकडो कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आली. हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिमगा करण्याची दुर्दैवी वेळ आल्यामुळे या पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे टाकणारे एन.के.टी. ग्रुप ठाणे तसेच समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, दैनिक समर्थ गांवकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 1001 कुटुंबियांना 1000 रुपयाच्या विविध साहित्यांचे मदतीचे किट वाटपास सुरुवात केली आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांनी मोठ्या विश्वासाने पीडितांचे अश्रू…
Read Moreसुसंस्कृत नेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात
राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहे, अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून, ते राज्यात सर्वपरिचित आहे. विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधित्व करत असलेला संगमनेर तालुका हा शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच संगमनेर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. यावरूनच आ .थोरात यांच्या विकासाची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येत आहे. आमदार थोरात यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यार्थिदशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत त्यामुळे देशभक्ती च्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी…
Read Moreश्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध
श्रीरामपुर (जि. नगर) ः शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला, मुलींच्या सुरक्षेसंदर्भात श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी फाउंडेशनतर्फेर’श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली’ हे अपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी संदेश पाठविणारे ॲप नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहे. महिला, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी. कामगारीसह इतरांना त्याचा फायदा घेता येणार आहे. Activities are being implemented by Udamle Foundation in Srirampur Taluka. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale through the foundation has made ‘Shrirampur Security System’ an app available to the…
Read More