लोकसभा निवडणूक जाहीर ः महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जूनला मतमोजनी

नवी दिल्ली ः भारतात लोकसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. देशात १९ एप्रिल ते १ जून अशा ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला मतमोजनी होईल. आज (शनिवारी) नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. Voting will be held in 7 phases from April 19 to June 1 in the country. Counting of votes will take place on June 4. Today (Saturday)…

Read More