नवी दिल्ली ः भारतात लोकसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. देशात १९ एप्रिल ते १ जून अशा ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला मतमोजनी होईल. आज (शनिवारी) नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. Voting will be held in 7 phases from April 19 to June 1 in the country. Counting of votes will take place on June 4. Today (Saturday)…
Read MoreAuthor: GramSatta Office
मराठा आंदोलन दरम्यानच्या घटना… संदीप कर्णिक यांची समिती करणार चौकशी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान राज्यात घडलेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन केली आहे. या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. The state government has constituted a Special Investigation Committee (SIT) under the chairmanship of Nashik City Police Commissioner Sandeep Karnik. The committee has been instructed to submit its report within three months. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सप्टेंबर महिन्यापासून तीव्र आंदोलन सुरू आहे. अंतरवाली…
Read Moreलोकसभेच्या तोंडावर गावांत येण्याला होतोय विरोध…सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी
बीड । जालना ः मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, मात्र बहुतांश मराठा समाजाला ते मान्य नसल्याचे सांगत आहे. सग्या सोयऱ्याबाबत मसुदा काढला मात्र त्याची अमलबजावणी करण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा लोकांचा आररोप आहे. त्याचे पडसाद राज्यातील अनेक गावगावांत दिसून येत आहेत. Ten percent reservation was given to the Maratha community, but the majority of the Maratha community is saying that it is not acceptable. It is seen in the villages of Padsad that the government is neglecting to implement the draft regarding Sagya Soyra. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गावांत येण्याला…
Read Moreलोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे
शिरुर कासार (जि. बीड) ः ‘‘मी सध्या माजी असून, तुम्हाला काय देऊ, असा प्रश्न मला पडत आहे. इथे उपस्थित असलेले आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, खासदार प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन’’, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. Please take care of me in the Lok Sabha elections. I will take care of you later,” said BJP National Secretary Pankaja Munde. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त…
Read Moreसामान्य जनतेचा हक्काचा सेवक ः आमदार निलेश लंके
पारनेर ः नगर तालुक्यातील सामाजिक, राजकीय,धार्मिक , शैक्षणिक , आध्यात्मिक पटलावर आजवर देशाच्या इतिहासात तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने अजरामर करणारे अनेक कोहिनूर हिरे या तालुक्याच्या मातीने देशाला दिले आहे . त्या पुष्प मालेतील एक पुष्प म्हणजे आमदार निलेश ज्ञानदेव लंके ज्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या अभ्यासु कर्तुत्व व नेतृत्वाच्या बळावर जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले व त्याचा प्रत्येय विधानसभा निवडणूक 2020 रोजी निकालाच्या दिवशी सुवर्ण पहाट घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसामान्यांच्या मदतीने आमदार म्हणून पोहोचले व गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षाला नवीन सोनेरी पालवी फुटली. हाच सर्वसामान्यांचा जननायक विक्रमादित्य आमदार लोकनेते…
Read Moreभारतीय जनता पक्षाने जाहीर केले लोकसभेचे १९५ उमेदवार, महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर नाही.
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केला नाही. Taking the lead in announcing candidates, the Bharatiya Janata Party announced the first jumbo list of 195 Lok Sabha candidates. In this, Prime Minister Narendra Modi has entered the…
Read Moreमराठा समाजाची बाजू न घेणाऱ्या उमेदवारांना मतदान नाही
अहमदनगर, ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भमिकेशी सहमत झाले नाही. मराठा समाजाचे असूनही समाजाला गरज असताना त्या काळात समाजाच्या बाजूने भूमिका न घेता, उलट विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवारांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मराठा समाज मतदान करणार नाही. अशा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याची शपथ नाही, अहमदनगर येथे सकल मराठा समाजाने घेतली आहे. केवळ मनोज जरांगे यांचीच नाही तर आमच्या सर्वाची ‘‘एसआयटी’’ चौकशी करावी अशी मागणीही यावेळी बैठकीत केली. Did not agree with the role of Manoj Jarange Patil who fought on the issue…
Read Moreनगरच्या महा संस्कृती महोत्सवात खरेदीदारांना मिळेना धान्य, नियोजन हुकल्याचा होतोय परिणाम
अहमदनगर,ः नगर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात यंदाही महिलां बचतगटांनी तयार केलेले साहित्य, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठीचा कृषी महोत्सव होत आहे. मात्र महोत्सवाची वेळ चुकली आहे. शेतमाल खरेदीसाठी आलेल्यांना बहुतांश शेतमाल खरेदीसाठी महोत्सवात उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जावे लागत असल्याचे पहायला मिळत आहे. आयोजकाच्या मनमानीमुळे महोत्सवात सहभागी झालेल्या शेतमालाच्या व्यतिरिक्त इतर स्टॉल धारकांनाही पुरेशा प्रतिसादा अभावी विक्री होत नसल्याने चिंता लागली आहे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल थेट विक्री करता यावा यासाठी राज्यभर कृषी महोत्सव घेतले जात आहेत. या संकल्पनेची सुरवातच २००६ साली नगर जिल्ह्यातून झाली. नगर जिल्ह्यात या…
Read Moreउपोषणस्थळी महिलांचा आक्रोश… दादा पाणी प्या… उपचार घ्या
आंतरवली सराटीतून… मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कठोर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी आज गुरूवारी येथे बाहेर गावावरून आलेल्या महिलांनी आक्रोश केला. उपोषण सुरू करून सहा दिवस झाले. तरीही सरकार उपोषणाकडे लक्ष देत नाही आणि मनोज जरांगे पाटील उपचार, पाणी घेत नाहीत, यामुळे त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवली आहे. The women who came out of the village cried out at the place of fast of Manoj Jarange Patil, who was on a strict fast on the issue of Maratha reservation, today on Thursday. It has been six days since…
Read Moreआंतरवली सराटीत रात्रभर मराठा समाजाची गर्दी
आंतरवली सराटीतून… ”सहा दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही की पाणी नाही, निपचित पडलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील. जिवाची कालवाकालव करणारे हे चित्र आंतरवली सराटीत पहायला मिळत आहे. दिवसासह रात्रीही येथे हजारो मराठा समाजाची गर्दी पहायला मिळत आहे. बुधवारी रात्री आकरा वाजून चाळीस मिनिटांनी डॉक्टरांचे पथक तपासणी साठी आले होते मात्र तपासणीला मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. तब्बेत वरचेवर खालावत असल्याने मराठा समाजाच्या चिंता वाढत आहे. A team of doctors came for an examination at forty minutes past eleven o’clock on Wednesday night, but Manoj Jarange Patil refused the examination.…
Read More