Pass the Ordinance of Sagya Soyari, there is no going back without it: Manoj Jarange Patil
Read MoreAuthor: gramsatta
“शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…
Read More