श्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध

श्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध

श्रीरामपुर (जि. नगर) ः शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला, मुलींच्या सुरक्षेसंदर्भात श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी फाउंडेशनतर्फेर’श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली’ हे  अपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी संदेश पाठविणारे ॲप नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहे. महिला, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी. कामगारीसह इतरांना त्याचा फायदा घेता येणार आहे. Activities are being implemented by Udamle Foundation in Srirampur Taluka. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale through the foundation has made ‘Shrirampur Security System’ an app available to the…

Read More