सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः शरद पवार

सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः  शरद पवार

अहमदनगर (अहिल्यानगर) : दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान यांच्यावर टीका करत आणि महागाई ५० टक्के कमी करण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र त्यानंतर अजूनही महागाई तर कमी झालेली नाहीत, परंतु इडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा आणि सत्तेचा वापर करत अनेकांचे संसार उघडे पाडण्याचे काम केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.अनेक वर्षे नगर जिल्ह्यात ‘हे’ सत्तेवर आहेत, मात्र त्यांनी काय केले, असा प्रश्‍न पडतो आहे. निळवंडे धरणाच्या कामालाही यांनीच विरोध केला होता, असे सांगत विखे कुटुंबावर नाव न घेता पवारांनी जोरदार टीका केली. Senior leader Sharad…

Read More

” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण

” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण

अहमदनगर (अहिल्यानगर), ः ” ते सांगायचं नाही, यंत्रणा-बिंत्रणा, तुमच्याकडे यंत्रणा आसन डब्याडुब्यावाली, कडू साहेबांच्या भाषेत, पण आमच्याकडे जिवाभावाची लोक निलेश लंके बरोबर आहेत. तेरा तारखेपर्यत पाच वाजेपर्यत एक फोन आला तरी यंत्रणा टाईट पाहिजे. महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास आहे ज्या-ज्या वेळी क्रांतीकारण घराबाहेर पडले, त्यावेळी इंग्रजाला काढून दिले आणि भारत स्वतंत्र झाला, हे त लई सोप्पय, इंथ जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. लई कंबरेच्या खाली टिका टिप्पनी करु नका, व्यक्तीगत जीवनावर घसरायचं नाही, निवडणूक निवडनुकीच्या पद्धतीने घ्यावी, आमचा काही तुम्हाला विरोध नाही. काचेच्या घरात राहतात हे विसरायचे नाही…” नगर दक्षिण लोकसभा…

Read More