लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे

लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन ः पंकजा मुंडे

शिरुर कासार (जि. बीड) ः ‘‘मी सध्या माजी असून, तुम्हाला काय देऊ, असा प्रश्न मला पडत आहे. इथे उपस्थित असलेले आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, खासदार प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन’’, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. Please take care of me in the Lok Sabha elections. I will take care of you later,” said BJP National Secretary Pankaja Munde. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त…

Read More

सामान्य जनतेचा हक्काचा सेवक ः आमदार निलेश लंके

सामान्य जनतेचा हक्काचा सेवक ः आमदार निलेश लंके

पारनेर ः नगर तालुक्यातील सामाजिक, राजकीय,धार्मिक , शैक्षणिक , आध्यात्मिक पटलावर आजवर देशाच्या इतिहासात तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने अजरामर करणारे अनेक कोहिनूर हिरे या तालुक्याच्या मातीने देशाला दिले आहे . त्या पुष्प मालेतील एक पुष्प म्हणजे आमदार निलेश ज्ञानदेव लंके ज्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या अभ्यासु कर्तुत्व व नेतृत्वाच्या बळावर जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले व त्याचा प्रत्येय विधानसभा निवडणूक 2020 रोजी निकालाच्या दिवशी सुवर्ण पहाट घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसामान्यांच्या मदतीने आमदार म्हणून पोहोचले व गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षाला नवीन सोनेरी पालवी फुटली. हाच सर्वसामान्यांचा जननायक विक्रमादित्य आमदार लोकनेते…

Read More