अहमदनगर, ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. Yashwant Sena president Balasaheb Dodtale said that the Yashwant Sena will field candidates in fifteen Lok…
Read MoreCategory: राजकारण
डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारीची पाचवी यादी जाहीर केली. त्यात डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथील राहिवीसी, माळसिरस येथील आमदार राम सातपुते यांनी सोलापुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावत, रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनाही भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राम सातपुते यांची लढत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.Bharatiya Janata Party announced the fifth list of candidates for the Lok Sabha elections. Ram Satpute, MLA…
Read More