मुंबई ः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आरक्षणासाठी मुंबईत आली आहेत. ज्यांचा बाप शेतात सतत राबतो, (Father works continuously in the field) त्यांची ही पोरं आहे. हक्क मागत आहेत. आपल्या ताट अन्नाने भरण्यासाठी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपल्या दारातून चालली तर त्यांना साथ द्या, तांब्याबर पाणी द्या असे भावनिक अवाहन मराठा maratha आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आता मुंबईत उपोषण करणार आहेत. आज गुरुवारी रात्री नवी मुंबईतील बाजार समितीत मुक्काम केला.…
Read MoreCategory: महाराष्ट्र
चर्चेत तोडगा नाहीच, आदेश घेऊन या, तोपर्यत मुंबकडे चालत राहू ः मनोज जरांगे
लोणावळा (जि. पुणे ः मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तोडगा निघाला नाही. बैठक निष्फळ झाली आहे. आम्हालाही मराठा आरक्षणावर Maratha Reservation काढायचाय, तोडगा काढायचाय, पण आम्हाला आरक्षणच मिळणार आहे. इथे प्रश्न मिटत असला तर तेथे जायची हौस नाही. आता परत शिष्टमंडळ येणार आहे. आले तर येऊ द्या, तोपर्यत मुंबईकडे चालत राहू असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी…
Read Moreमदत करणे बेतले सचीन मंडलेचा यांच्या जीवावर
टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) ः अहमदनगर- कल्याण महामार्गावर बस-ट्रॅक्टर व कार अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघात झाला. त्यात टाकळी मानुर takli manur (ता. पाथर्डी येथील राहिवासी आणि शिरुर कासार shirur kasar (beed) येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या सचीन मंडलेचा sachin mandlecha या तरुण व्यवसायिंकांचा अपघातात मृत्यू झाला. आधीच रस्त्यावर ऊसाची उलटलेली ट्रालीमधील ऊस बाजुला करण्यासाठी मदत करणे सचीनच्या जीवावर बेतले आहे. ठाण्याकडून येणाऱ्या एसटीने सचीनच्या गाडीला धडक दिली आणि मदत करणाऱ्या सचीनला जीव गमवावा लागला. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्यावर काल (बुधवारी) ऊसाचा ट्रक्टर, चारचाकी वाहन आणि एसटी यांचा विचित्र अपघात झाला.…
Read Moreसग्या सोयऱ्यांची व्य़ाख्या स्पष्ट करा, ५४ लाख सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्रे वाटा ः मनोज जरांगे पाटील
पुणे ः मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे प्रमाणपत्रे वाटप करा, सग्या सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय असेल हे स्पष्ट करा, हीच आमची मागणी आहे. आम्हाला काय मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. सरकार दुर्लक्ष करतय यांचे वाईट वाटतय, मोठा समुदाय असूनही त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत. मात्र मी समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे ठासून सांगत मराठ्यांना मुंबईत आडवणे एवढे सोपे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Clarify the definition of true grains, share certificates of 54…
Read Moreमराठा काय असतो, ते दाखवून देऊ…..रॅलीतील सहभागी लोकांच्या कडवट प्रतिक्रिया
रांजणगाव (जि. पुणे) ः मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी आतापर्यत पुढाऱ्यांनी वापर केला. ‘‘कुणबी म्हणून सरकारी दरबारी नोंद असेल तर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा पन्नास-पंचावन्न वर्षांपासून नियम आहे. त्याबाबत सातत्याने आदेश निघाले, पण आता अधिक नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्रे द्यायला टाळाटाळ करत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची मागणी कुणबी प्रमाणपत्रे देण्याची आहे, तर सरकार वेगळ्या पद्धतीने मराठा समाजावर अन्याय करत आहे. सरकारमधील अनेक मंत्री, नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहे. अशांना मराठा समाज विसरणार नाही,’’ मराठा काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, हे वादळ आता थांबणार नाही We will…
Read More“शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…
Read More