आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. We will support, write and video support Maratha reservation. Manoj…
Read MoreCategory: आरक्षण
मराठा समाजाची बाजू न घेणाऱ्या उमेदवारांना मतदान नाही
अहमदनगर, ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भमिकेशी सहमत झाले नाही. मराठा समाजाचे असूनही समाजाला गरज असताना त्या काळात समाजाच्या बाजूने भूमिका न घेता, उलट विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवारांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मराठा समाज मतदान करणार नाही. अशा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याची शपथ नाही, अहमदनगर येथे सकल मराठा समाजाने घेतली आहे. केवळ मनोज जरांगे यांचीच नाही तर आमच्या सर्वाची ‘‘एसआयटी’’ चौकशी करावी अशी मागणीही यावेळी बैठकीत केली. Did not agree with the role of Manoj Jarange Patil who fought on the issue…
Read Moreआरक्षण दिले तर सर्वेक्षण कशाला करता ः छगन भुजबळ
अहमदनगर, : मराठा समाजाला To the Maratha community आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पुर्ण केली, मग आता कशाला सर्वेक्षण करता. मराठ्यांनी ओबीसीला त्रास दिला तर आम्ही नडू. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना देता, तशा त्या इतरांनीही द्या, मी माझ्या मंत्रीपदाचा मी १६ नोव्हेंरलाच दिला आहे असे सांगत आज राज्याचे अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात ओबीसी आणि इतर आम्ही 80 टक्के आहोत त्यातही सात टक्के कुणबी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे दहा-बारा टक्के लोकांच्या मतासाठी ओबीसीवर अन्याय करू नका, नाही तर…
Read More