अहमदनगर, ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भमिकेशी सहमत झाले नाही. मराठा समाजाचे असूनही समाजाला गरज असताना त्या काळात समाजाच्या बाजूने भूमिका न घेता, उलट विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवारांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मराठा समाज मतदान करणार नाही. अशा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याची शपथ नाही, अहमदनगर येथे सकल मराठा समाजाने घेतली आहे. केवळ मनोज जरांगे यांचीच नाही तर आमच्या सर्वाची ‘‘एसआयटी’’ चौकशी करावी अशी मागणीही यावेळी बैठकीत केली.
Did not agree with the role of Manoj Jarange Patil who fought on the issue of Maratha reservation. Even though they belong to the Maratha community, the Maratha community will not vote for candidates who have taken a stand against the community and not in favor of the community during the time when the community needs it. Total Maratha community in Ahmednagar has taken an oath not to campaign for any such political party. The meeting also demanded that not only Manoj Jarange but all of us should be investigated by SIT
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सग्या सोयऱ्याबाबत शासनाने काढलेल्या मसुद्याचे रुपांतर कायद्यात करावे अशी मागणी करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे आठ महिन्यापासून उपोषणासह लढा उभारला आहे. त्यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याएवजी त्यांना जाणीवपुर्वक अडचणीत आणले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाने काय भूमिका घ्यायची याबाबत काल (शनिवारी) नगर येथे सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्ते, महिलांनी बैठक घेतली.
दिड हजाराच्या जवळपास कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी लढा दिला जात आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करण्याची गरज असताना ती बंद केली. राहिलेल्या नोंदी सापडाव्यात, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा करावा यासाठी काढलेल्या मसुद्याचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष करुन मराठा समाजाची फसवणूक करत मागणी नसतानाही १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले.
आता मनोज जरांगे पाटील यांच्यामागे एसआयटीची चौकशी लावून अंदोलन मोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. आमदार, खासदार, मंत्री यांनी मराठा समाजाची बाजू घेण्याएवजी मनोज जरांगे पाटील यांच्या व मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. अशा लोकांना व त्यांच्या पक्षाला मतदान कऱणार नाही अशी एकमुखी शपथ घेतली आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांच्यामागे एसआयटीची चौकशी लावून अंदोलन मोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. आमदार, खासदार, मंत्री यांनी मराठा समाजाची बाजू घेण्याएवजी मनोज जरांगे पाटील यांच्या व मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. अशा लोकांना व त्यांच्या पक्षाला मतदान कऱणार नाही अशी एकमुखी शपथ घेतली आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांच्यामागे एसआयटीची चौकशी लावून अंदोलन मोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. आमदार, खासदार, मंत्री यांनी मराठा समाजाची बाजू घेण्याएवजी मनोज जरांगे पाटील यांच्या व मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. अशा लोकांना व त्यांच्या पक्षाला मतदान कऱणार नाही अशी एकमुखी शपथ घेतली आहे.
Now the government has set the stage to break the movement by conducting an SIT inquiry against Manoj Jarange Patil. MLAs, MPs, Ministers took a stand against Manoj Jarange Patil and the Maratha community instead of taking the side of the Maratha community. They have taken a one-sided oath not to vote for such people and their party.
लोकसभा निवडणूकीचा अचारसंहिता लवकरच लागणार आहे. राज्यात मराठा समाजाचे मोठया प्रमाणात मतदान असताना समाजाला ग्रहीत धरुन सत्ताधारी, तसेच सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता आम्हीही निवडणूक लढवणार अशी भूमिका घेत प्रत्येक गावांतून दक्षिण लोकसभा मतदार संघात एक ते दोन सामान्य उमेदवार रिंगणात उतरणार. किमान पाचशे पेक्षा अधिक लोका लोकसभेला उभे राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले
The Code of Conduct for Lok Sabha Elections will be issued soon. While the Maratha community voted in large numbers in the state, the ruling party as well as the leaders of all the parties have ignored the major demands of the Maratha community. Therefore, now we will also contest the election, one to two ordinary candidates from each village will enter the fray in the South Lok Sabha Constituency. It was said in the meeting that at least more than five hundred people will stand for the Lok Sabha