श्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध

श्रीरामपुरला उदमले फाऊंडेशनतर्फे नागरिक, महिला सुरक्षेसाठी उपक्रम, ॲप नागरिकांना उपलब्ध

श्रीरामपुर (जि. नगर) ः शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला, मुलींच्या सुरक्षेसंदर्भात श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी फाउंडेशनतर्फेर’श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली’ हे  अपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी संदेश पाठविणारे ॲप नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहे. महिला, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी. कामगारीसह इतरांना त्याचा फायदा घेता येणार आहे. Activities are being implemented by Udamle Foundation in Srirampur Taluka. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale through the foundation has made ‘Shrirampur Security System’ an app available to the citizens to send messages to get immediate help in emergency situations. Women, school and college students, students, senior citizens, farmers. Others including workers will be able to benefit from it.

शहरी भागासह ग्रामीणमध्ये नागरिक, महिला, मुलींना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. अशा काळात मदत मिळावी यासाठी भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी श्रीरामपुर तालुक्यात उदमले फाऊंडेशनकडून उपक्रम राबवला जात आहे. महिलांची छेडछाड होत असेल, रस्ते अपघात, बिबट्याचा हल्ला, चोरी,दरोडा सर्पदंश व इतर अपघात, अचानक होणारे हार्टअटॅक अथवा अन्य आरोग्यसमस्या, इतर ही असंख्य परिस्थिती मध्ये अचानक तुम्हाला मदतीची आवश्यता असेल तेव्हा हे अँप उपयोगी येईल. त्यासाठी उदमले फाऊंडेशनने  (https://dpl.ink/NeedlySOS/Nitin_Udmale_Shrirampur_Personal_Safety) हे ॲप विकसीत केलेले ॲप डाऊन करुन त्यावर प्रथम स्वतःची माहिती, व्हिडिओ मध्ये सांगितले संकटकाळात मदतीसाठी तातडीने व लवकर संदेश जाईल असा आपल्या निकटवर्तीय चार लोकांचे नावे, संपर्क नंबर भरावेत.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲपवर क्लीक करून मधोमध दिलेल्या needly sos हे गोल बटन दाबल्यास ५ सेकंदात तुम्ही भरलेल्या चार क्रमांकावर तुम्ही अडचणीत असल्याचा संदेश व तुमचे सध्याचे ‘लोकेशन’ पाठवण्याची व्‍यवस्था आहे. त्यातून लोकांना तातडीने मदत मिळण्याला मदत होणार आहे.
अँप स्क्रीन वरती एक सायरनचे बटण दिले असून ते दाबल्यास सायरनचा आवाज येतो. महिलांना, मुलींना छेडछाड होत असेल तर स्थानिक मदत मिळने साठी याचा उपयोग होईल. अँप स्क्रीन वर खाली पोलिसांचा 112 क्रमांक वर थेट डायल करायची सुविधा देण्यात आली आहे. ज्या द्वारे तुम्ही थेट पोलिसांना मदत मागू शकता. अन्य बाबीसाठी विजय आखाडे (9822862136), किंवा उदमले फाऊंडेशनचे कार्यालय (917798755719) येथे संपर्क करण्याचे अवाहन  भाजपा शेतकरी किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले यांनी केले आहे.

A facility to directly dial the police number 112 has been provided at the bottom of the amp screen. Through which you can directly seek help from the police. BJP Shetkari Kisan Morcha leader Nitin Udmale has urged to contact Vijay Akhade (9822862136), or Udmale Foundation office (917798755719) for other matters.

Related posts

Leave a Comment