मनोज जरांगे पाटलांचा उपचार घेता घेता पुन्हा नकार…. टेन्शन वाढतच आहे

मनोज जरांगे पाटलांचा उपचार घेता घेता पुन्हा नकार…. टेन्शन वाढतच आहे

आंतरवली सराटी (जि. जालना) येथून……..

पाच दिवसाच्या सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाज चिंतेत होता. अखेर आज बुधवारी श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्यासह अंतरवलीत जमलेल्या मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. पण पुन्हा उपचारासाठी नकार दिला असल्याने टेन्शन वाढत आहे.
Manoj Jarange Patil has started taking treatment by honoring the request of the Maratha community gathered at Antarwali along with the abbot of Sri Kshetra Narayan Gad Sansthan Guruvarya Shivaji Maharaj

त्यांना दुपारी दोन नंतर सलाईन लावण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी चिंतेत असलेल्या मराठ्यांच्या जीवात जीव आला. मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावल्यानंतर अनेक महिला, नागरिक ,तरुणांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद पाहायला मिळाला होता. पण उपचार घेता घेता पुन्हा म्हणून जरांगे यांनी उपचाराला नकार दिला आहे. सलाईन काढून टाकल्याने पुन्हा टेन्शन वाढले आहे

मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या सर्व लोकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावीत तसेच सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे नोंदी नसलेल्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून जो सगळ्यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी त्याचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे गुरुवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता म्हणून पाटील यांची प्रकृती वरचेवर ढासळत होती आज सकाळी तर त्यांच्या नाकातून रक्त आल्याचे सांगण्यात आले नाकातून रक्त येणे ही खंबीर बाब असून शरीराला धोका होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ञांनी सांगून त्यांना तातडीने उपचार करावे लागणार असल्याचे सांगितले.
Maratha warrior Manoj Jarange Patil has started a fast to death at Antarwali Sarati since February 10. As Thursday was the fifth day of the fast, Patil’s condition was deteriorating and this morning he was told that he had nosebleed. The experts said that they need immediate treatment

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचाराला सातत्याने नकार दिल्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज चिंतेत होता. मनोज रंगे पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे मेसेज गेल्यानंतर लोकांची अंतर्वली सराटीकडे रीड लागली. झांगे पाटील यांनी उपचार घ्यावे त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते मात्र त्यांच्या त्यांचा नकार होता त्यातच स्थानिक पातळीवरील लोक जरंगे पाटील यांच्यापर्यंत इतरांना पोहोचू देत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

मनोज जरांगे पाटील यांना दैवत म्हणतात असे बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज हेही दोन दिवसापूर्वी येऊन गेले आज पहाटे पुन्हा त्यांनी अंतर्वली सराटी येथे भेट दिली त्यानंतर पुन्हा दुपारी अंतरवली सराटी येथे आले अखेर शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी सलायन लावत उपचार घेण्यास सुरुवात केल्याने मराठा समाजाला दिलासा होता मात्र म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपचार घ्यायला नकार दिला आहे.
Shivaji Maharaj, abbot of Shree Kshetra Narayan Gad in Beed district, who calls Manoj Jarange Patil as a god, also came two days ago, this morning again he visited Antarwali Sarati, then again in the afternoon he came to Antarwali Sarati. It was seen that the life of the Maratha community fell into the pot after starting

”लाख गेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे” अशीच भावना येथे उपस्थित असलेल्या मराठा समाजाची होती अनेक तरुणही जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत यासाठी आग्रही होते. दरम्यान अंतर्वली सराटी येथे मराठा समाजाच्या तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

आता महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन होणारा सण त्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय होते सगळ्या सोऱ्याचा अध्यादेश लागू होतो का त्याचे कायद्यात रूपांतर होते का? मराठा समाजाचे किती आमदार या विषयावर चर्चा करतात? आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देतात याकडे महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांची लक्ष लागले आहे.
How many MLAs of the Maratha community discuss this issue? And the fact that Manoj Jarange Patil is supporting the demand has caught the attention of crores of Marathas in Maharashtra

Related posts

Leave a Comment