मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु…..दोन वाजता मनोज जरांगे भूमिका मांडणार

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु…..दोन वाजता मनोज जरांगे भूमिका मांडणार

नवी मुंबई ः (प्रतिनिधी) ः मी आकरा वाजता अमरण उपोषण Immortal hunger strike सुरु केले आहे. असे त्यांनीच जाहीर केले. ससकाळपासून झालेल्या घटना, सरकारने दिलेल्या कागदपत्रावर तुमच्या कानावर टाकायच्या आहेत. चर्चा करायची आहे. आता आपन कोणी मोकळं माघारी जात नाही, आरक्षण घेतल्याशिवाय, समाजाला सांगितल्याशिवाय माघार नाही, कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा विश्वास देत साऊंड सिस्टीम पुरेसी नसल्याने लोकांपर्यत आवाज जात नसल्याने दोन वाजता बोलणार असल्याचे मनोज जरांगे Manoj Jarange Pati यांनी जाहीर केले.

मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत. आंतरवली सराटी Āntaravalī sarāṭī येेथील अमरण उपोषणावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अंदोलनाला अधिक धार आली. त्यानंतरही एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केले. राज्यातील विविध भागात जाऊन सभा घेत मराठा maratha समाजात जागृती केली. आता राज्यातील सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यामागे उभा आहे. कुणबी Kunbi नोंदी सापडलेल्यांसह सर्वान प्रमाणपत्रे तातडीने द्यावेत, सगे सोयरे यांची व्याख्या शासनाने स्पष्ट करावी यासह विविध मागण्यासाठी आंतरवली सराटी येथून मुंबईला अंदोलनासाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil आझाद मैदानावर अमरण उपोषण Immortal hunger strike करणार आहेत. गुरुवारी रात्री navi mumbai नवी मुंबईतील बाजार समितीत मुक्काम केला. सोबतीला लाखो मराठा maratha समाजाचे लोक आहेत. त्यात तरुण, वयस्क माणसे, महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर वाशी येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सभेतून मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी उपस्थित मराठा समाजाच्या लोकांसमोर दुपारी भूमिका दुपारी मांडणार आहेत. ,

Related posts

Leave a Comment