सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

अहिल्यानगर, ः जाती-पातीमुळे गावांत होणारे दुष्परिणाम समाजासाठी घातक आहेत. त्यामुळे सौदाळा (ता. नेवासा) गावांने जातमुक्तीची घोषणा केली आहे. गावांतील विविध जाती-धर्माच्या बारा लोकांनी एकत्र येऊन रक्तदान करत ग्रामसभेत विविध ठराव करुन सौदाळ्याने अजून एक आदर्श पाऊल टाकले आहे. असा निर्णय घेणारे हे पहिले गाव असल्याने सौंदाळा हे राज्यातील पहिले जातमुक्त गाव होणार आहे. Ahilyanagar: The negative consequences of caste divisions in villages are detrimental to society. Therefore, the village of Saudala (Nevasa taluka) has declared itself free from caste discrimination. Twelve people from various castes and religions in the village…

Read More