अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे. Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that…
Read More