आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. We will support, write and video support Maratha reservation. Manoj…
Read More