लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल

लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल

श्रीगोंदे : नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा लिंपणगांव येथे पोहचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत येत असताना तरूणांच्या दोन गटामध्ये स्थानिक प्रश्‍नावरून वाद झाला. त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचे मा. आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार व साजन पाचपुते यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडीओ व्हायरल करून लंके यांना सभा न घेताच लिंपणगांवमधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोटया बातम्या विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविण्यात आल्या. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर नीलेश लंके…

Read More

संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात

संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात

अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय…

Read More