मिशन पन्नास लिटर मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल ः दलजितसिंग गिल

मिशन पन्नास लिटर मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल ः दलजितसिंग गिल

अहिल्यानगर ः संगमनेरच्या राजहंस दूध संघाच्या पुढाकाराने ‘मिशन ५० लिटर’ राबवत ५० लिटर दूध देणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे मत पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजितसिंग गिल यांनी व्यक्त केले. Daljit Singh Gill, President of Punjab Progressive Dairy Farmers Association expressed the opinion that the second milk revolution will take place in the state due to the production of cows capable of giving 50 liters of milk by implementing ‘Mission 50 Litre’ at the initiative of Rajhans Dudh Sangh of Sangamner. संगमनेरच्या राजहंस दूध…

Read More

जाणता राजा – थोर स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ गांधीवादी  नेते ः दादा

जाणता राजा – थोर स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ गांधीवादी  नेते ः दादा

नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील.आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. My father, the late Tirthrup Bhausaheb Santuji Thorat, was a scholarly leader in many diverse fields such as leadership, cooperation, education, social work, politics, economics, banking, environment, and irrigation. We all called him ‘Dada’. Before writing anything about Dada, I feel it is necessary to briefly mention the history of our Thorat family.…

Read More

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन

अहिल्यानगर, ः थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले…

Read More

पंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण

पंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये ही भव्य सौंदर्य व दुग्ध स्पर्धा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी समवेत सौ शरयूताई देशमुख,प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर गोरख नवले विलासराव वर्पे विष्णू ढोले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिल्लारी , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी.बी. बाचकर आदी उपस्थित होते. या डेअरी प्रदर्शनामध्ये दुग्ध व सौंदर्य स्पर्धा झाली असून यामध्ये पंजाब राज्यासह राज्यभरातील 250 गाईंनी सहभाग नोंदवला आहे . अत्यंत सुंदर असलेल्या कालवडी गाई पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी…

Read More

सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख

सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख

संगमनेर ः संगमनेर दुध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. संगमनेर तीलुका दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी सलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली. The rural economy…

Read More