अहिल्यानगरला आकाशवाणीकडून रेडीओ किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

अहिल्यानगरला आकाशवाणीकडून रेडीओ किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

अहिल्यानगर ः शेतकरी शेती करताना केवळ शेती करत नाही तर त्यातील प्रयोगशीलता त्यातून समोर येते. शेतकरी हाच खरा संशोधक आहे. वेध घेणारा आहे. आता बदलत्या स्वरुपानुसार शेती करण्याची धडपड आहे. त्यातील अभ्यासातून पुढे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीकडून भरीव योगदान, शेतकरी संशोधक आहे, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आकाशवाणी काम करत असल्याचा आनंद आहे असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केले. Ahilyanagar: Farmers do not just farm while farming, but their experimentation comes to the fore. Farmers are the real researchers. They are the ones…

Read More