संतोश देशमुख हत्या प्रकरणी अहिल्यानगर येथे  निघणार जिल्हाव्यापी मोर्चा ः मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय़

संतोश देशमुख हत्या प्रकरणी अहिल्यानगर येथे  निघणार जिल्हाव्यापी मोर्चा ः मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय़

अहिल्यानगर, ः बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा विषय तापलेला असतानाच आता  या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागणीसह या प्रकरणाशी संबंधित इतरही काही गंभीर  मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे जिल्हाव्यापी मोठे आंदोलन उभे राहणार आहे. Ahilyanagar, : While the topic of the brutal murder of Sarpanch Santosh Deshmukh of Massa Jog in Beed district is hot, now there are some other serious issues related to the case along with the major demand that all the accused in the case should be hanged. A…

Read More