श्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,

श्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,

अहमदनगर, (प्रतिनिधी) ः नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात काॅग्रेस आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याची सध्याची तरी स्थिती आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे शिंदे सेनेच्या उमेदवारीवर दावा करत असताना शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे श्रीरामपुर मतदार संघात निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे. The current situation is that the fight will be mainly between Congress and Shiv Sena (Shinde) in Srirampur Assembly Constituency. While former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande are claiming…

Read More